१ जानेवारी १८१८ (Marathi)
कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव
1 January 1818 १ जानेवारी १८१८ Aitihasik Bhumika Prakashan Etihas Historical History Koregaon Bheema Ladhaiche Vastav Rohan Jamadar Malvadkar Rohan Malvadkar इतिहास ऐतिहासिक कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव भूमिका प्रकाशन रोहन जमादार माळवदकर रोहन माळवदकर
Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 60 R 54 / $ 0.69
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Rohit Arun Shinde
02 Jan 2025 12 11 PM

bhari ahe pn upyog nahi honar
Hindu tumcha baap
19 Jan 2024 03 46 PM

chutiya lokkan akkal anun dile baddal tumcha khup khup abhinandan
कौस्तुभ लवटे
01 Jan 2024 02 08 PM

नमस्कार रोहनदादा, आपलं खुप धन्यवाद. कारण की, या पुस्तिकेच्या माध्यमातून दोन समाजामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने दरी निर्माण केली गेली ती मिटवण्याचा नेमका प्रयत्न केलात. या वास्तवरुपी ९६ पानाच्या पुस्तिकेच मोल अमुल्य आहे. ज्या प्रकारे आपण अभ्यास करून संदर्भासहित मांडणी केलीत, प्रत्येक घडामोडीला जी संदर्भपरिशिष्ट दिलीत ती कौतुकास्पद आहेत. जेव्हा काही समाजकंटकांकडून सत्य इतिहास मोडतोड करून पुढे रेटला जातो, अपप्रचार केला जातो, तेव्हा समाजाला याचा परिणाम भोगावा लागतो. खरतर कोणत्याही समाजाच्या शौर्यावर शंका घ्यायचं काहीच कारण नाही. मात्र त्या खऱ्या शौर्याची चुकीची मांडणी करून, चुकीचा प्रचार करुन ते अशाप्रकारे स्वतःच उघडे पडतात. ज्याप्रकारे आपण कोरेगावच्या लढाईच्या अगोदर जो हिंदवी स्वराज्याचा प्रधानांसहित जे या लढाईचा मुख्य कणा आहेत त्याचा धावता आढावा घेतला तो खुप भावला. संभाजी महाराजांच्या हत्येच्या बदल्याचा अपप्रचार तिथंच गळून पडतो जेव्हा लढाईत प्रधानांबरोबर छत्रपति उपस्थित असतात हा संदर्भ देता. कोरेगाव भीमा च्या लढाईच गमक ज्या प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवल ते त्या समाजकंटकांनी नक्की वाचावं असंच आहे. हे गमक वाचून सुधारतील ही अपेक्षा. आपल्यासारख्या शौर्यवंशीय वंशजाने त्या समाजकंटकीय बांडगुळांना या अनमोल पुस्तिकेद्वारे चारीमुंड्या चीत करुन जो जयस्तंभ मांडला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आपले उर्जित होवो ह्या सदिच्छा.
आनंदराव कदम
31 Dec 2023 07 47 PM

पुरव्यासहित माहिती दिलीत जमादार साहेब तुम्ही ,खूप बरे वाटले,कोणीतरी सत्य जगासमोर आणल आहे ...जय लहूजी ,जय शिवराय,जय भीम
Vijay Bodkhe
31 Dec 2023 08 35 AM

Khup chan
Dipak gaikwad
26 Dec 2023 11 53 PM

पुस्तक खूप छान आहे पण ह्यात मला छान छान गोष्टीच पुस्तकाची आठवण आली. फक्त ऐकायला भारी आहे . ६० रुपयात २०० वर्षा पूर्वीचा इतिहास तुझ्या बापानी सागितलं होता का चुत्या
आदित्य गरुड
04 Jan 2023 10 18 PM

सखोल अभ्यास करून पुराव्यांसह केलेली कोरेगाव भीमा येथील स्तंभाची चिकित्सा या पुस्तकातून वाचायला मिळते.
Vishal Ithape
01 Jan 2023 04 33 PM

मराठ्यांचा थोडक्यात इतिहास व या लढायचे वास्तव, विविध पैलू पुराव्यांसह थोडक्यात मांडणारे पुस्तक.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat