Home
>
Books
>
कथासंग्रह, व्यक्तिचित्रण
>
Pustak Ughadal Shindinichi Shindebai Kashi Zali Tyachi Kahani - पुस्तक उघडलं शिंदिणीची शिंदेबाई कशी झाली त्याची कहाणी
पुस्तक उघडलं
शिंदिणीची शिंदेबाई कशी झाली त्याची कहाणी
Assorted StoriesKathasangrahNavata Book WorldNavata BooksNavata GranthvishwaNavata PrakashanNavataa Book WorldNavataa Book World Navataa BooksNawata Book WorldNawataa Book WorldNawataa BookaNawataa BooksPustak UghadalShindinichi Shindebai Kashi Zali Tyachi KahaniShort FictionStoriesStorySumedh RisbudSumedh VadavalaSumedh Vadavala (Risbud)Sumedh Vadavala RisbudSumedh Vadawala (Risbud)Sumedh WadawalaSumedh Wadawala (Risbud)Sumedh Wadawala Risbudकथासंग्रहनवता ग्रंथविश्वनवता प्रकाशननवता बुक वर्ल्डपुस्तक उघडलंशिंदिणीची शिंदेबाई कशी झाली त्याची कहाणीसुमेध रिसबूडसुमेध वडावालासुमेध वडावाला (रिसबूड)सुमेध वडावाला रिसबूड
Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी झुंज देत स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या एका स्वयंसिद्ध स्त्रीची ही कहाणी आहे. लेखक सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी शब्दबद्ध केलेली शिंदिणीची शिंदेबाई कशी झाले त्याची कहाणी. सहावी शिकलेल्या आणि मुंबईच्या झोपडपट्टीत् राहणाऱ्या सुनिता शिंदे यांची ही कथा नवरा व्यसनाधीन. कमाई शून्य. त्यातच कुष्ठरोग झाला. तरीही पतीने छळणं सोडलं नाही.
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला दोन-तीन वेळा आत्महत्येलाही प्रवृत्त केलं. शिंदेबाई खचल्या होत्या, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. सेव्ह द चिल्ड्रन, इंडिया'त त्यांनी नोकरी मिळवली. मात्र, निवृत्त झाल्या त्या अधिकारपदावरून. निवृत्त झाल्यावरही स्वस्थ बसल्या नाहीत. स्वतःचा व्यवसाय सुरु करून उद्योजिका बनल्या आणि अन्य सामान्य बायकांना व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा दिली. शिंदेबाईंची ही वाचून थक्क करणारी कहाणी.