तथागत बुद्ध चरित्र आणि तत्त्वज्ञान
Pages: 384
Weight: 400 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789384091361

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
विवेक, करुणा व ज्ञानाने लोककल्याणाच्या ध्येयाने गौतम बुद्धांनी राजवैभवाचा त्याग केला. तत्कालीन वर्णव्यवस्थेला छेद देत माणसातील स्वत्व जागे केले. मानवाचा पशुत्वाचा मुखवटा काढून मनुष्यत्वाचा 'चेहरा' देण्याचा प्रयत्न बुद्धांनी केला. त्यानंतर हजारो वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध तत्त्वज्ञान आपलेसे करीत वंचित , मागासांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. आंबेडकर यांनी भारतीय समाजाला बौद्ध धर्माचा परिचय करून दिला. हे विचार डॉ. प्रशांत गायकवाड यांनी 'तथागत बुद्ध' मधून मांडून बाबासाहेबांचा बुद्धांविषयीचा दृष्टीकोन सोप्या भाषेत समजावून दिला आहे. यात सात प्रकरणे असून प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी, 'प्रास्ताविक' व शेवटी 'समारोप' केला आहे. भगवान बुद्धांचे जीवन व चरित्रांमधून त्यांचे बालपण व बुद्धापर्यंतच्या प्रवास, बुद्धाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धम्म व नीतीविषयक विचार स्पष्ट केले आहे. मराठी साहित्यामधील गौतम बुद्धांवर आक्षेप , निवडक मराठी आणि अनुवादित साहित्यातील बुद्ध, बुद्धचरित्र व विचार मांडणाऱ्या मराठी साहित्यकृतींच्या भाषाशैलीचा अभ्यासाचा आढावाही घेतला आहे.

‘तथागत बुद्ध- चरित्र आणि तत्त्वज्ञान’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4729467094465228755
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat