Summary of the Book
सफलतेची ट्रायसूत्री / (ट्रॉयलॉजी ऑफ विझडम) ही , चाणक्यांनी राजनीती, कन्फ्युशियसची समाजनीती , कवीरांचे आध्यात्मिक ज्ञान यांची एक सम्यक व असामान्य कलाकृती आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच हा ग्रंथ मुत्सद्दी , राजकीय पटू यांच्यासाठी देखील उपयुक्त आहे. राजकीय चातुर्य, सामाजिक सुव्यवस्था आणि अध्यात्मिक आनंद प्राप्तीकरिता , पावन चौधरी यांनी ही अभिजात त्रयसूत्री , एका तत्पर मार्गदर्शकाच्या रूपात सादर केली आहे. एकविसाच्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी तसेच , यशप्राप्तीसाठी, सर्वोकृष्ट भारतीय आणि चिनी तत्वध्यानाचा हृद्य , दृष्टिदायी असा एकत्रित मिलाफ काळजीपूर्वक संपादित करून या ग्रंथाद्वारे सादर केला आहे. खऱ्या जगात सन्मानाने वावरण्यासाठी वाचकांचा राजकीय , सामाजिक तसेच आध्यत्मिक विकास साधून पवन सौधारी यांनी या ठिकाणी उपयुक्त , व्यावहारिक सॅले दिले आहेत. विवेचन भाष्य केले आहे. जागतिक संदर्भात अत्यंत मैलिक अशा या ग्रंथातील कल्पना , वैचारिक उत्क्रांती तसेच श्रेयस्कर बदल आणण्यासाठी फारच उपयुक्त आहेत.