Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आधुनिक स्वयंपाकघरे, स्वयंपाक करण्यासाठी अधिक सुटसुटीत आणि सुविधायुक्त होऊ लागली आहेत. त्याचे सगळे श्रेय वेगवेगळ्या उपकरणांकडे जाते. फ्रीज, मिक्सरपासून ते मायक्रोवेव्ह, एअर फ्रायरपर्यंतच्या उपकरणांच्या साह्याने बरेच पदार्थ तयार करता येतात.
विशेषतः एकाच उपकरणापासून अनेक पदार्थ बनवता येतात, ते कसे याची माहिती मंगला पर्वते यांच्या या पुस्तकातून मिळते. उदा. अप्पेपात्रातून साबुदाणा वडे, कणकेचे केक, मलई कोफ्ते बनवता येतात. किंवा इडली पात्रातून नाचणीच्या शेवया बनवता येतात. राईस कुकर मधून पास्ता, गाजराची खीर आणि प्रेशर कुकरमधून रसगुल्ले, पिझ्झा बनवता येतो. स्लो कुकर, वॉफल मेकर, टोस्टर अशा उपकरणांपासून वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे हे पुस्तकातून शिकता येते.