Summary of the Book
बेकरी ववसायाचा प्रत्यक्ष स्वानुभव, बेकरीना भेटी देऊन जमा केलेली माहिती आणि तज्ज्ञांशी तसेच बेकरी शिक्षण संस्था व कारागीर यांच्याशी चर्चा करून तावर आधारित असलेला या पुस्तकामधे बेकरी ववसायाचे ज्ञान व तंत्र सांगितले आहे. बेकरी ववसायाची यंत्र सामग्री, आवशक पदार्थ, बेकरी जिन्नस बनवणाची रीत, तातील गुण-दोष, बिघाडाची कारणे, खर्चाचा तपशील अशी सर्वांगीण माहिती देणारे हे पुस्तक उद्योजक होऊ इच्छिणारांना मार्गदर्शक आहे.