नॉट अ पेनी मोअर नॉट अ पेनी लेस
Anjanee Naravane Anjanee Narawane Anjani Naravane Anjani Narawane Anuvadit Archer Jeffrey ArcherJeffrey Fiction Jeffrey Archer Kadambari Marathi Fiction Marathi Novel Mehata Publishing House Mehta Publishing House Not A Penny More Not A Penny Less Novel Translated Translation अंजनी नरवणे अनुवादित कथा कादंबरी जेफ्री आर्चर नॉट अ पेनी मोअर नॉट अ पेनी लेस मेहता पब्लिशिंग हाऊस
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 240 R 180 / $ 2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
सिद्धहस्त कथालेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या वाचकांना खिळवून ठेवणार्‍या कादंबर्‍यांपैकी ही एक अत्युत्तम कादंबरी. फसवेगिरीच्या आणि बदनामी होऊ शकेल, अशा गुंतागुंतीच्या घटना घडतात आणि मग त्यांचा व्यवस्थित बदला घेतला जातो, तो कसा; ह्याची अत्यंत कौशल्यपूर्ण गुंफण.
ऑक्सफर्डचा एक प्रोफेसर, लंडनमधील एक प्रतिष्ठित उच्चभ्रू डॉक्टर, एक फॅशनेबल फ्रेंच आर्ट - डीलर आणि मोहक व्यक्तिमत्त्व असलेला एक इंग्लिश लॉर्ड - ह्या सगळ्यांमध्ये समान धागा तो काय असणार ? तसं पाहिलं, तर कुठलाच नाही ! पण ह्या सगळ्यांना हार्वे मेट्काफ नावाच्या, आंतरराष्ट्रीय शेअरबाजारात अफाट उलाढाल्याकरणार्‍या लफंग्यानं संपूर्णपणे लुंगवलेलं असतं!
आणि त्यांचे पैसे परत मिळण्याची त्यांना थोडीही आशा नसते ! की असते ? आणखी नुकसान होणं शक्यच नसतं, म्हणून ही चार अगदी आगळीवेगळी माणसं एकत्र येतात, आणि काही अफाट, भन्नाट योजना आखतात. त्या योजना पार पाडतापाडता, ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या विख्यात इमारती, जुगाराचे जगप्रसिद्ध अड्डे असलेलं मॉंटे कार्लो, पॅरिसमधल्या एका हॉस्पिटलचं ऑपरेशन थिएटर, लंडनच्या उच्चभ्रू आर्ट गॅलर्‍या, ऍस्कॉटच्या घोड्यांचं रेसकोर्स, तसंच, विम्बल्डनच्या टेनिस कोर्टावरही जाऊन पोचतात! हे सगळं कशासाठी ?
हार्वे मेट्काफनं चोरलेले त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी ! अगदी एक न् एक पैसा !
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat