Summary of the Book
गान-नाट्य-चित्रपट कलाकारांच्या कर्तृत्वाचा हा ललित मागोवा! खास पुढच्या पिढ्यांसाठी.
सुधीर फडके, माणिक वर्मा, गजानन वाटवे, मालती पांडे, राम कदम, कमलाबाई गोखले, शंताबाई हुबळीकर, मीनाक्षी, बेबी शकुंतला, वासंती, ज्योत्स्ना भोळे, छोटा गंधर्व, जयमाला शिलेदार, चित्तरंजन कोल्हटकर आणिकृष्णदेव मुळगुन्द...
हे पुस्तक तुम्हाला 'त्या' सुवर्णयुगाच्या काळात घेऊन जाईल. तोवर काळ जणू तेथेच थबकेल. प्रत्येक लेख वाचून होता होता शेवटी तुम्ही आत्ताच्या काळात अलगदपणे परत याल. पूर्वीची टी मधु-मधुर गाणी तुमच्या ओठांवर खेळतील. तुम्हाला एक आगळाच आनंद देऊन जातील...!!