Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
52% OFFR 200R
97
/ $
1.24
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
कर्करोग हा एक आधुनिकतेचा विकार आहे. आजच्या जीवनशैलीत आणि पर्यावरणात समाविष्ट झालेल्या अनेक गोष्टी त्याच्या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरतात; असे डॉ. विजया साठे सांगतात.
त्यामुळे जीवनशैलीतील बदल हा या आजाराला दूर ठेवण्यासाठी आणि हा आजार बरा करण्यासाठी उपयोगी ठरतो. संशोधनाअंती असे सिध्द झाले आहे, की साखर, मैदा, स्निग्ध पदार्थ, मांसाहार यांचा आहारातील अतिरेकी समावेश या रोगाला आमंत्रण देतो.
त्यामुळे आपल्या रोजच्या आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. हे पुस्तक म्हणजे प्रोटेस्टच्या कर्करोगाशी सामना केलेले डॉ. सॅटीलारो यांची आत्मकथा आहे. योग्य उपचारांना सुयोग्य आहाराची जोड आणि जीवनशैलीत केलेले मुलभूत बदल कर्करोगावर विजय मिळवू शकतात, हे कहाणीतून समजते.
Hi,
This is not a review but a query. Unfortunately I tried all means to reach you'll, but couldn't get through.
I want to know if there is a Hindi or English version of this book available