Bharatiy Samjvidnyan Kosh खंड १ ते ५ - भारतीय समाजविज्ञान कोश खंड १ ते ५
भारतीय समाजविज्ञान कोश
खंड १ ते ५
Not in Stock

 
Hard Copy Price: R 2500 / $ 32.05
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
(पाचही पुस्तकांचा खंड घेणे आवश्यक.)

खंड १ : मानवी जीवनाचा मूलाधार अर्थ-पौसा. या आर्थिक तत्त्वाला प्राधान्य दिला गेलेला हा पहिला खंड. या खंडात अकारविल्हेप्रमाणे अर्थास्त्रातील विचारांना, सिद्धांतांना आणि मूलभूत प्रश्नांना महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. त्यामुळे या खंडात प्रामुख्याने अर्थास्त्रावर आधारित असलेले लेख आढळतील. त्यापौकी महत्त्वाचे ठळक विषय व लेख पुढीलप्रमाणे आहेत- अखंड क्रांती, अधिकार, अनुसूचित जाती-जमाती, अपंगत्व, अराज्यवाद, अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, अलिप्ततावाद, अल्पसंख्याक, असहकार- आंदोलन, अहमदिया पंथ, अॅरिस्टॉटल, आदिवासी समाज, आधुनिकता, आर्थिक नियोजन, आर्थिक राहणीमान, आर्थिक विचारांचा इतिहास, आर्थिक साधनसामग्री : भारत, आज्ञापत्र, आंतरराष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीय अर्थसंबंध, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय अर्थसंबंध, आंबेडकर डॉ. भीमराव, ऑगस्टीन, ऑस्टिन, इपिक्युरस, इहवादी, उत्क्रांती, उत्पन्न, उदारमतवाद, उद्योग, उपयुक्ततावाद, उपयोगिता, ऊर्जा इत्यादी.

खंड2 : पहिल्या खंडाप्रमाणे या खंडातही प्रामुख्याने अर्थविषयक नोंदी आहेतच; पण त्याबरोबर अकारविल्हेप्रमाणे इतर विषयांच्या नोंदींचाही समावे या खंडात आहे. अनेक तज्ज्ञ, विचारवंत व्यक्तिमत्त्वांचाही परिचय या खंडात करून देण्यात आला आहे. या खंडातील प्रमुख नोंदी पुढीलप्रमाणे आहेत- एकदेवतावाद, एकात्मता-राष्ट्रीय, एंगल्स प्रेडरिक, ऐतिहासिक भौतिकवाद, औद्योगिक संबंध, कम्युनिस्ट जाहीरनामा, कम्युनिस्ट पक्ष, कर व कर-आकारणी, कल्याणकारी राज्य, कामगार संघटना, कायदेमंडळ, क्रांती, क्रांती-औद्योगिक, किसान चळवळ, किंमत, कुटुंबनियोजन, कुटुंबसंस्था, कुल, कुलक, कुलपरंपरा, कुलाचार, कूले चार्लस् हार्टन, केतकर श्रीधर व्यंकटे (डॉ.), केंद्र-राज्य वित्तीय संबंध, क्रोबर ए. एल्, कौटिल्य, खनिज संपत्ती, खंड, खिलाफत चळवळ, खेडे, ग्रामीण समाजजीवन, गांधी महात्मा, गोखले गोपाळ कृष्ण, गोवा मुक्तिसंग्राम, घटना दुरुस्ती, चलनपद्धती, चार्वाक, जातिव्यवस्था, जातिनिर्मूलन, जेफरसन थॉमस, गणे वासुदेव, झीनो इत्यादी.

खंड ३ : अनेक विषयांची सरमिसळ असणारा हा तिसरा खंड. या खंडात जसे नफा, नाणेबाजार, पौसा, भांडवल असे अर्थास्त्रविषयक लेख आहेत; तसेच तंत्रज्ञाही, तह व करार, नकाराधिकार, न्यायमंडळ, निवडणूक, महायुद्ध यांसारखे राज्यास्त्रातील लेखही समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे नातेव्यवस्था, पडदापद्धती, बालगुन्हेगार, बालविवाह, भटक्या जमाती यांसारख्या समाजास्त्रातील संकल्पनांचाही समावेश आहे. या खंडातील प्रमुख नोंदी पुढीलप्रमाणे आहेत- टाळेबंदी, टॉयन्बी, टिटो र्माल, टिळक (लोकमान्य), डुरखाईम, तलाक, ताकंद करार, तॉकव्हील, तुरुंगसुधारणा, दलवाई हमीद, दलित पँथर, दहतवाद, दारिद्र्य, द्विराष्ट्रवाद, दुष्काळ, देमुख गोपाळ हरी (लोकहितवादी), धर्मनिरपेक्ष राज्य, नफा, नवमानवतावाद, नागरिक, नाणेबाजार, नातेव्यवस्था, न्याय, न्यायपद्धती-भारत, नाझीवाद, निवडणूक- भारत, नेतृत्व, नेहरूजवाहरलाल, नोबेल पारितोषिक, पडदापद्धती, परराष्ट्रधोरण, पंचील, पंचायत राज्य, प्रबोधन, पिगू आर्थर, प्लेटो, पुरातत्त्वविद्या, पोलादी पडदा, प्रौढक्षिण, फॅसिझम, फाळणी, फुले महात्मा, बहिष्कार, बहुमताचे अधिराज्य, बालगुन्हेगार, बेकारी, भटक्या विमुक्त जमाती, भ्रष्टाचार, भांडवल, भूदास-पद्धती, मतदान, मॅक् आयव्हर, मॅनहेम कार्ल, मानवास्त्र, माक्र्सवाद, मिर्दाल गुन्नार, मूर्तिपूजा, मेन् एव्हिक, यादवी युद्ध, युरोकम्युनिझम इत्यादी.

खंड ४ : स्वामित्वाच्या भावनेतून आणि ईर्षेतून राजा, राज्य, राज्यसंस्था या संकल्पना विकसित होत गेल्या. चौथ्या खंडाचा राज्यास्त्र हा प्रमुख विषय. अर्थात इतर विषयांनीही इथं हजेरी लावली आहेच. राज्यास्त्राच्या अनेक लेखांचा प्रामुख्याने समावे असलेल्या या खंडात समाजास्त्रविषयक नोंदीही आहेत. विषय महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, राजा राममोहन रॉय, ईवरचंद्र विद्यासागर, शाहूमहाराज या भारतीय विचारवंतांबरोबर पाचात्त्य विचारवंतांचाही परिचय या खंडात करून देण्यात आला आहे. या खंडातील प्रमुख नोंदी पुढीलप्रमाणे आहेत- रसेल बट्राड, राजकीय तत्त्वज्ञान, राजकीय दबावगट, राजकीय पक्ष, राजकीय संस्कृती, राजकीय सिद्धांत, राज्य, राज्यघटना, रानडे महादेव गोविंद, रॉय मानवेंद्रनाथ, राष्ट्रवाद, राष्ट्रीयीकरण, रिकार्डो, लास्की, ल्युथर मार्टिन, लोककथा-लोकगीते, लोकप्रासन, लोकपाल व लोकायुक्त, लोकाही, लोकसंख्या, वर्ग-सामाजिक, वसाहतवाद, वॉलरस लिआँ, व्याज, व्यापार, विवाहसंस्था, वृद्धापकाळ, विषमता,शासन संस्था, शासनपद्धती, शाहूमहाराज (राजर्षी), शांततामय सहजीवन, शीतयुद्ध, सत्ता, सत्ताविभाजन, समाज, समाजवाद, समान नागरी कायदा, सर्वोदय, सहकार, सहक्षिण, संस्कृती, स्वयंसेवी संघटना इत्यादी.

खंड ५ : व्यक्ती आणि समाज या दोन मानवी व्यवहारांच्या नाण्याच्या दोन बाजू. दोन्हीचं नातं अद्वैताचं. दोन्हीला परस्परांहून वेगळं तर करता येत नाहीच, उलट ते परस्परपूरक आहे. समाजास्त्राचं हेच मूलभूत तत्त्व, आणि हाच प्रामुख्याने पाचव्या खंडातील लेखांचा विषय. या खंडात सामाजिक एकात्मता, सामाजीकरण, सामाजिक जीवन हे विषय आहेत, तसेच स्त्रीविषयक लेखांचाही समावे आहे, आणि ज्ञानाचे समाजास्त्रासारख्या नवीन विषयालाही स्र्प केला आहे. हा खंड प्रकाति झाला, तेव्हा समाजास्त्र हा विषय विकसित होण्याच्या मार्गावर होता. आज हा विषय खूपच अभ्यासनीय, विस्तृत संकल्पनांवर आधारित आणि नवनवीन कल्पनांचा आविष्कार व अभिनव दृष्टी यांनी परिपूर्ण बनला आहे. त्यामुळे या बदलत्या जगाचा जास्तीत जास्त आढावा नवीन पुरवणी खंडात घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुरवणी खंडात नवीन विषय, संकल्पना, विचारवंत, बदलती परिस्थिती यानुसार लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. या खंडात अखेरीला लेखसूचीही देण्यात आली आहे. पाचव्या खंडातील प्रमुख नोंदी पुढीलप्रमाणे आहेत- साम्यवादी चळवळ, सामाजिक आंदोलन, सामाजिक एकात्मता, सामाजिक गतिशीलता, सामाजिक जीवन, सामाजिक नियंत्रण, सामाजिक परिवर्तन, सामाजिक मानदंड, सामाजिक समस्या, सामुदायिक शेती, सार्वमत, सांघिक सौदा, स्टालीन, स्वातंत्र्य, सिस्मंडी, स्त्रीमुक्ती चळवळ, स्त्रीक्षिण, सुवर्णप्रमाण, स्पेन्सर हर्बर्ट, सोव्हिएट, हस्तव्यवसाय, हाराकिरी, हॉब्ज थॉमस, हिंदू राष्ट्रवाद, हुंडा, हुकूमाही, ह्यूम अॅलन, हेगेल विल्यम, हेरगिरी, होमरूल चळवळ, ज्ञानाचे समाजास्त्र इत्यादी.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat