Home
>
Books
>
वैचारिक
>
Dr. Babasaheb Ambedkar Vividh Pailu Ani Ambedkari Chalval - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विविध पैलू आणि आंबेडकरी चळवळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विविध पैलू आणि आंबेडकरी चळवळ
9788193737651Dr. Baban JogdandDr. Babasaheb Ambedkar Vividh Pailu Ani Ambedkari ChalvalIdeologicalSwayamdeep PrakashanVaicharikडॉ. बबन जोगदंडडॉ. बाबासाहेब आंबेडकर विविध पैलू आणि आंबेडकरी चळवळवैचारिकस्वयंदीप प्रकाशन
Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
डॉ. बबन जोगदंड हे पुण्यातील महाराष्ट्र शासनाच्या 'यशदा' या शिखर प्रशिक्षण संस्थेत अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांचा अनेक सामाजिक , धार्मिक कार्यात मोठा सहभाग आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यानाही ते सातत्याने मार्गदर्शन करतात . त्यांनी अनेक मासिके , वर्तमानपत्राच्या माध्यमातून विविध विषयावर विपुल लेखन केले आहे . त्यांचा अनेक विषयांचा अभ्यास आहे. विशेषतः फुले - आंबेडकरही चळवळीचे ते भाष्यकार आहेत.त्यांची आतापर्यंतची सहाहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहे. पत्रकारितेत त्यांनी पीएचडी ही पदवी संपादन केली आहे . अनेक पुरस्कारानेही ते सन्मानीत असून त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे . त्यांच्यावर 'द किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे . हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगवेगळ्या पैलूंवर व सद्य:कालिन आंबेडकरी चळवळीवर भाष्य करणारे आहे.