Home
>
Books
>
आरोग्यविषयक
>
Vandhyatva Ani Santatiprapti - वंध्यत्व आणि संततिप्राप्ती
वंध्यत्व आणि संततिप्राप्ती
AarogyavishayakAnil PatilAnil. S. PatilArogyaArogyavishayakBaby BirthDr. Anil PatilHealthInferlity MedicineInfertilityInfertility And ConceiveMedicines For InfertilityMenaka PrakashanMenka PrakashanRegarding HealthReproductionReproductive HealthVandhyatva Ani SantatipraptiWandhytva Aani Santatipraptiअनिल पाटीलअनिल शां पाटीलआरोग्यआरोग्यविषयकडॉ. अनिल पाटीलमेनका प्रकाशनवंध्यत्व आणि संततिप्राप्ती
Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
लोकसंख्येचा विस्फोट होत असला तरी 'आपल्याला मुल हवे ' ही भावना बहुतेक दाम्पत्याला असते. आपल्या वंशाचे सातत्य टिकवून ठेवणे ही प्रत्येक सजीवाची उर्मी असते. म्हणूनच प्रजननाला महत्त्व आहे. पण काही दांपत्यांमधील स्त्री किंवा पुरुषामध्ये असणाऱ्या दोषांमुळे त्यांना मुल होत नाही.
अशा वेळी संयुक्त उपचार पद्धतीतून वंध्यत्त्वावर मात करून सुदृढ आणि निरोगी मुल कसे जन्माला येईल हे डॉ. अनिल पाटील यांनी 'वंध्यत्व आणि संततिप्राप्ती'मधून सांगितले आहे. आयुर्वेदिक औषधे, पंचकर्मे, उत्तरबस्ती व इतर कर्मे, अक्युपंक्चर, योग यांची सांगड घालत संततीप्राप्ती संबंधित विकार दूर करून अपत्यसुख कसे मिळवता येते, याबाबत येथे मार्गदर्शन केले आहे.
वंध्यत्व म्हणजे काय, स्त्री व पुरुष प्रजननसंस्था, लैंगिकता- समज, गैरसमज आणि समस्या, वंध्यत्त्वाची शारीरिक कारणे, वंध्यत्त्व तपासण्या व निदान, वंध्यत्त्वावरील उपचार, वंध्यत्त्व व संयुक्त उपचार, योग्याभ्यास आदीतून संतती प्राप्तीसाठी शास्त्रीय माहिती यात दिली आहे.
वैद्यकीय शास्त्राच्या सर्व शाखांमधील ज्ञान यासाठी कसे उपयुक्त आहे, हे यातून कळते.