Home
>
Books
>
ऐतिहासिक
>
Chatrapati Shivaji Ani 21 Ve Shatak - छत्रपती शिवाजी आणि २१ वे शतक
छत्रपती शिवाजी आणि २१ वे शतक
21 Ve Shatak21St Century२१ वे शतकAitihasikChhatrapatee Shivaji Aanee 21 Ve ShatakChhatrapatee Shivaji Ani 21 Ve ShatakChhatrapatiChhatrapati ShivajiChhatrapati Shivaji Aanee 21 Ve ShatakChhatrapati Shivaji Ani 21 Ve ShatakChhatrapati Shivaji MaharajDr. Girish JakhotiyaDr. Girish P. JakhotiyaEtihasGirish JakhotiyaGirish P. JakhotiyaHistoricalHistoryInformationInformativeMahitiparMaratha EmpirePrakashanRajeRajendraRajendra PrakashanRaygadShivajiShivaji MaharajShivaji RajeShivchhatrapatiइतिहासऐतिहासिकगिरीश जाखोटियाछत्रपतीछत्रपती शिवाजीछत्रपती शिवाजी आणि २१ वे शतकछत्रपती शिवाजी महाराजप्रकाशनमाहितीपरराजेराजेंद्रराजेंद्र प्रकाशनरायगडशिवछत्रपतीशिवाजीशिवाजी महाराजशिवाजी राजे
Hard Copy Price:
R 200
/ $
2.56
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
अर्थकारण, व्यूहनीती, व्यवस्थापन, नेतृत्त्व, चारित्र्य याबद्दल आजच्या युवा पिढीसाठी योग्य विश्लेषण मांडणारे, प्रत्येकाने वाचावे, स्मरणात ठेवावे, आचरणात आणावे असे हे पुस्तक आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सल्लागार डॉ. गिरीश प. जखोटिया यांचं हे वाचनीय पुस्तक. रयतेचं राज्य उभं करणारे शिवाजीमहाराज अतुलनीय साहसी तर होतेच, शिवाय त्यांचं व्यवस्थापन कौशल्य, चातुर्य, विलक्षण बुद्धिमत्ता, नेतृत्वगुणही आदर्श ठरले आहेत. महाराज्यांच्या या गुणांचा वेध लेखकानं घेतला आहे. महाराज्यांच्या आयुष्यातील प्रसंत रंगवत, उदाहरणे देत युवा पिढीला पुस्तकात धडे घालून दिले आहेत.
कल्याणकारी राज्य उभारताना शिवरायांची दूरदृष्टी कशी होती, त्यांनी व्यूहरचना कशी केली याचं विश्लेषण लेखकानं केलं आहे. त्यांची नेता घडण्याची प्रक्रिया आणि उत्तम नेत्याची दहा वैशिष्टे पुस्तकातील महत्वाचा भाग ठरला आहे. त्यांच्या चरित्राद्वारे आध्यात्मिक अर्थशास्त्रही लेखकानं उलगडलं आहे. चारित्र्यवान समाजाची उभारणी करण्याचं महाराज्यांचं कार्य पुस्तकात विषद केलं आहे.
I have read this thoroughly,Really this book is so remarkable. Especially ,theory, which is mentioned in this book is outperformed. So I recommend everyone who want pragmatic history of founder of maratha empire must read & keep this book .