Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 300R
225
/ $
2.88
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
'आई समजून घेताना' हे उत्तम कांबळेंचे पुस्तक वाचताना आणखी एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी ताणत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गेल्यामुळे आठवणींना अनुक्रमणिका नाहीत. लेखकाच्या आयुष्यात प्रकाशवाटा घडविण्यासाठी आयुष्यभर राबलेली लेखकाची 'अक्का' स्वत:साठी वर्तमान घडवू शकली नाही ही लेखकाची तक्रार. स्वत: अतिशय कष्ट घेऊन मुलांच्या वारेमाप खर्चामुळे अस्वस्थ होणारी आई. 'तुझ्या लहानपणी आपन दोघं रोजगाराला गेलो आणि दिवसभर राबलो तर फक्त चार-पाच रुपये मिळायचे. इथं तुझं पोरगा तर दहा रुपयाच्या चॉकलेटचा एकच घास करतो. तुला मागचं दिवस कसं आठवत नाहीत' लेखकाला वारंवार भूतकाळात नेणारी लेखकाची आई. भाकरीच्या तुकड्यासाठी लहाणपणाची लाचारी आठवायला लावायची, तोंडातून लाळ गळेपर्यंत विनवण्या आठवायला लावायची. माणसाच्या दुखा:चे कारण इच्छाच असते हे तत्त्वज्ञान सांगणारी आईच असते.
Cash on delivery not available. please start.I want the book
Rajani maghade
01 May 2021 05 30 AM
कॅश ऑन डिलिव्हरी का होत नाही मला हे पुस्तक हवं आहे कसे मिळणार कृपया सांगा
Emthan Sayyad
19/12/2020
खुप सुंदर पुस्तक आहे.
आपण कधीच आपल्या आईच्या जागी उभा राहून विचार नाही करत.
हे पुस्तक वाचताना किती वेळा अश्रु वाहिले लक्षातच नाही आल.
उत्तम कांबळे साहेबांना धन्यवाद आम्हांला आई समजवून सांगण्यासाठी. 🙏
Thank you so much.
I will recommend my friends to read these book.
Honwane Sunita
08 Jan 2018 05 30 AM
Atishay bhawsprshi aahe pustak , aajchya pidhila ashi pustak wachnyasathi prawrutt kel pahije......Khup abhinandan Kamble sir aapal , tumchya pustakachmule aamhala aaishi wagtanna zalelya chuka chi mafi magnyachi buddhi milali.....thanks sir🙏
khup sundar book aahe ...................khup mhanje khupach
Avinash Kamble
22/08/2011
पुस्तक वाचल्या पासून......आईवर ओरडून बोलनं....आपोआप बंद झालय.....खरच खुपच छान पुस्तक आहे ...कोणीही कोणालाही भेट देण्यासारखी खूप कमी पुस्तकं असतात ....त्यापैकी हे एक सुद्धा .....
वैष्णवी राजुलवार
25/05/2011
हे एक खूपचं छान पुस्तक आहे .
राजेश zinjurde
02 Feb 2011 05 30 AM
खरच एक मनाला अनद आणि त्या बरोबर भावनात्मक करणारे असे हे पुस्तक सारणी आहे,खूपच छान आहे पुस्तक
बबन wathore
29/01/2011
कांबळे साहेब हे पुस्तक आजच्या सुशक्षित व चांगली नोवकरी करणाऱ्या दलित माणसासाठी एक मार्गदर्शक आहे .
प्रल्हाद शेळके
01 Aug 2011 05 30 AM
पुस्तकाचा आशय खूपच छान आहे. एका आई ला आपल्या मुलांबद्दल जी काही ओढ असते ती लेखकाने इथे अगदी व्यवस्तीत आपल्या शब्दांत मांडले आहे.
Shaikh H स (पुणे)
01 Jun 2011 05 30 AM
खूप सुंदर पुस्तक र्हुदायाल धक्का बसेल असे लेखन , अभिनंदन कांबळे सर