Hard Copy Price:
25% OFF R 600R 450
/ $
5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी! अडतीस कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी!
ll जय शिवराज ll
नेताजी सुभाषचंद्र बोस हे असे महान देशभक्त आणि त्यांची भारत देशाची गुलामगिरीतून मुक्तता हे ध्येय शाळेत असतानाच का शिकवले जात नाही? नेताजींचा लहानपणापासून ते अगदी मृत्युपर्यंतचा जो काही प्रवास विश्वास पाटील सरांची या पुस्तकात मंडला आहे तो वाखाणन्याजोगा आहे. नजरकैदेतून बाहेर पडल्यानंतर चा नेताजींचा प्रवास, आझादहिंद सेनेची स्थापना आणि त्यांचा इंग्रजांविरुद्वचा लढा हि प्रकरणे पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतात.
Vishnu Ghule
07 May 2019 11 03 PM
"महानायक" खरचं शोभेल अस नाव दिलय या कादंबरी ला कारण ही कादंबरी अश्या माणसावर आहे ज्याने स्वातंत्र्याचा अर्धा इतिहास एकट्यानेच घडवलाय अस म्हणायला काहीच हरकत नाही.
अगदी पारतंत्र्याच्या काळात 8 महिन्याच्या कालावधीत ज्यांनी सनदी म्हणजे आजच्या भाषेत वर्ग 1 च पद मिळवलं आणि त्यानंतर ब्रिटिश्यांची गुलामगिरी करायची नाही म्हणून त्या पदाला लाथ मारली आणि आपलं संपूर्ण जीवन देशसेवा करण्यात घालवल.
जर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल सगळा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर विश्वास पाटील सरांची महानायक ही कादंबरी नक्की वाचा...........
धन्यवाद सर तुमच्या या कादंबरीमुळे मला खरा इतिहास तर समजलाच पण माझ्या स्वतःच्या आयुष्यात पण एक महत्वाच वळण बसलं .
मला आता अभ्यास करण्यासाठी कोणाच्या motivation ची गरजच नाही कधी कमी पडत असेल तर महानायकची4 पाने वाचली तरी नवीन उम्मीद येते............
tushar sail
17 Apr 2016 03 06 PM
chan
Santosh
12 Feb 2015 01 26 PM
a nation hero book, perfectly written
marutrao bhunje
27 Jan 2015 07 10 AM
book on real leader always salute netaji
Gitanshu Ahirrao
08 Nov 2014 06 23 PM
Mind blowing book.Hats of to Netaji.
Please read.this will expose Netajis work for our country.
He is Real 'Bharatratna'.
Sagar Yashavant
01 Aug 2014 01 56 PM
Must Read...!!!
PATIL RAKESH
25 Aug 2013 01 28 PM
nic
Nikhil Pise
24 Jun 2013 07 20 PM
Greatest Patriot in The World...
AMOL
19 Aug 2012 09 11 PM
VERY NICE BOOK
Prashant Shinde
25 Jan 2012 03 00 PM
I want to read this book
Janhavi Barde
17 Jan 2012 04 17 PM
kupach chhan avadale
Mandar
14 Sep 2011 04 58 PM
kharach khup ch chhan aahe....
krupaya online read karta yetil yache kahi niyojan kara .....
PRASAD SOMWANSHI
11 Jul 2011 03 30 PM
Its really nice book, must read.
गणेश पवार
19 Jan 2011 02 08 PM
it gives glimpse of bangali babu at varios locations, as well hurdles came across him in Germany and Japan.Its really good book.