मनातल्या वावटळी
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 100 R 75 / $ 0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
या कथांमधून, निवेदनांमधून लेखिका रोजच्या जगण्यातल्या संगती विसंगती सांगत प्रश्नांची भेंडोळी निर्माण करते. त्या त्या कथेतील व्यक्ती रेखा कधी आपण जगलेली, पाहिलेली असते, त्यांचे प्रश्न परिचयाचेही असतात. वाचकाने उत्तर देण्याचे आवाहन त्यात असते. आपणही त्यावर नकळत विचार करू लागतो, सुन्न होऊन !
Book Review
Write a review

GANESH WAGH
21/01/2012

very nice book
Sangeeta
16/09/2011

I have just finished reading Pragati Kolage's book 'Manatlya Vatvali' I enjoyed the simplicity with which she has written about very complex issues in life faced by people. I thoroughly enjoyed reading it and recommend it to all book readers who enjoy reading books on such topics. I also wish pragati all the best and also encourage her to come up with writing more books.
barkha paarache
08 Nov 2011 05 30 AM

पुस्तक वाचले , परदेशात राहणारे स्त्रीमन सुद्धा इतके भावनिक आणि वैचारिक लिखाण कसे करू शकते ... हा विचार मनात चमकून गेला. प्रथम आपण भारताला परदेशाच्या मनात जिवंत ठेवल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद ,,,, तर असो ... ... भावनिक आणि वैचारिक जडण घडण यांचे अतुलनीय दर्शन घडले आपल्या पुस्तकातून. निश्चितच आपण मांडलेली व्यथा हि मनामनात चाललेली असते फक्त कुणालाही त्याला शब्दरूप देता येत नाही , साध्या शब्दांत निर्माण केलेला भावनात्मक गुंता विलक्षण सुंदर झालेला आहे, अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. पुस्तक वाचून कुठेच वाटले नाही कि हे आपले पहिले पुस्तक आहे. पात्रांतून समाज्याच्या मुळात रुजलेले विचार अगदी स्पष्टपणे मांडले आहेत. यामुळे समाज परिवर्तनाला निश्चित अमुलाग्र सहाय्य होईल . लिखाणाची हातोटी हि वेगळी वाटली तिचे कुणाशी हि साधर्म्य वाटले नाही आणि हे उत्तम लेखन असल्याचे प्रमाण आहे ... पात्रांच्या मनातील भाव अगदी मनाच्या गाभार्यातून आल्यासारखे वाटले धन्यवाद प्रगती आपल्या पुस्तकातून मी एक अज्ञात भावविश्व जागून आलो पण एक प्रश्न मनात उठतो आहे की, हि पात्रे वठवताना आपल्याही मनात काहूर उठले असेल ना.
dhananjay tandale
08 Nov 2011 05 30 AM

atisundar bhav vishv
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat