Home
>
Books
>
शैक्षणिक
>
05) The Unique Notebook Ankaganit Ani Bijganit Mulbhoot Sankalpana Ani Kshamata - ०५) द युनिक नोटबुक - अंकगणित आणि बीजगणित मुलभूत संकल्पना आणि क्षमता
०५) द युनिक नोटबुक - अंकगणित आणि बीजगणित
मुलभूत संकल्पना आणि क्षमता
Ankganit Ani BeejganitEducational BookKshamataMulbhoot SankalpanaMulbhoot Sankalpana Ani KshamataRavi VareRavi Vare : School Of MathematicsShaikshanikSon PublicationsSun PublicationSun PublicationsThe Unique Notebook ( Marathi )The Unique Notebook Ankaganeet Ani BijganitThe Unique Notebook Ankaganit Ani BeejganitThe Unique Notebook Ankaganit Ani Bijganitअंकगणित आणि बीजगणितक्षमताद युनिक नोटबुकद युनिक नोटबुक - अंकगणित आणि बीजगणितमुलभूत संकल्पनारवी वरेशैक्षणिकसन पब्लिकेशनसन पब्लिकेशन्स
Hard Copy Price:
10% OFF R 195R 175
/ $
2.24
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
कोणासाठी उपयोगी ?
• 8वी, 9वी व 10वी [सर्व बोर्ड व सर्व मिडियमसाठी] • 17No. फॅार्म भरून SSC करणारे. • 11 वी, 12 वी सायन्स करू इच्छीणारे. • Diploma[DE] & BEचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी. • स्कॉलरशिप, ऑलिंपियाड यासारख्या स्पर्धा-परिक्षांसाठी. • क्लासेस, घरगुती क्लासेस घेणाऱ्यांसाठी फारच उपयुक्त. • जागरूक पालक स्वतःही ह्या पुस्तकाचा वापर करून मुलांचा गणिताचा अभ्यास घेऊ शकतात.
काय आहे ह्या पुस्तकात ? • गणितातील सर्व संकल्पना. • अंकगणित आणि बीजगणिताचे सर्व मुलभूत – [पूर्णांक,दशांशअपूर्णांक, अपूर्णांक यांच्यावर बेरीज,वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या चारही क्रिया एकाच वेळी केल्याने चिन्हांचा घोळ पूर्णपणे नाहीसा होतो.] • आवश्यक मुलभूत संकल्पना :
• एवढेच मुलांना शिकवा. कशाला हवा नुसताच फापट पसारा !!!! • ह्याच्यापलीकडे ११वी, १२वी, डिप्लोमाचेही गणित जात नाही. • 100 तासात तुम्ही गणितावर प्रभुत्व मिळवाल !!!
वैशिष्टे :- • ‘विद्यार्थ्यांसाठी गणित शिकणे’ आणि ‘शिक्षकांसाठी गणित शिकवणे’ सोपे झाले. • तुम्ही कमीत कमी वेळात तुमचा नेहमीचा अभ्यास सांभाळून गणिताची पाचवी पासून उजळणी करून शकता. • उत्तम रंगसंगतीमुळे संकल्पना समजायला / समजून सांगायला सोप्या. • सोडवायला तिथेच जागा त्यामुळे वेगळ्या वहीची गरज नाही. • विद्यार्थी स्वतः चा शिक्षक बनतो.
............... असे हे बहु-उपयोगी पुस्तक आपल्या प्रियजणांना जरूर भेट द्या. व कायमस्वरूपी त्यांच्या स्मरणात राहा. ..............