Anakhee CheemanraoAnakhi CheemanravAnakhi Chiman RaoAnakhi ChimanraoAnakhi ChimanravAnakhi ChimanrawC V JosheeC V JoshiC. V. JoshiC.V.JosheeC.V.JoshiChee Vee JosheeChee. Vee. JosheeChee.Vee.JosheeChi Vi JosheeChi Vi JoshiChi. Vi. JosheeChi. Vi. JoshiChi.Vi.JoshiChintaman JoshiChintaman Vinyak JoshiDeshmukh & Co Publishers PVT LTDDeshmukh And CompanyDeshmukh And Company PublishersDeshmukh And Company Publishers Pvt. LtdFunnyHumurousVinodiVyaktichitranआणखीआणखी चिमण रावआणखी चिमणरावचिं वि जोशीचिं. वि. जोशीचिं.वि.जोशीचिंतामण जोशीचिंतामण विनायक जोशीचिमणदेशमुख अॅन्ड कंपनीदेशमुख अॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.रावव्याक्तिचित्रनविनोदी
Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
चिं. वि. जोशी यांच्या चिमणराव या अजरामार व्यक्तिरेखेने विनोदी साहित्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. या पुस्तकात चिमणरावांच्या आणखी काही कथा वाचायला मिळतात. वयोपरत्वे गंभीर झालेला चिमणराव या कथांमधून समोर येतो. घरगुती नोकरांचा प्रश्न, चिमणरावांचे डोळे येतात, काटकसरीचे प्रयोग, वेड्यांचे इस्पितळ, गुंड्याभाऊंचे प्राणांतिक उपोषण, चिमणराव बिऱ्हाड बदलतात, मुलांची जिज्ञासा, स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग, काकुंचे देव पोरं ती पोरंच?, गुंड्याभाऊंचे दुखणे, चिमणरावांचे वक्तृत्व अशा १२ कथांमधून थोडे भोळसट पण सज्जन, पापभीरू चिमणराव वाचायला मिळतात. गरिबीला कंटाळेल्या, कडक स्वभावाच्या, व्यवहारकुशल काऊताईची आणखी जवळून ओळख होते. उपहास, शाब्दिक विनोदाचा समुच्चय कथांमधून अनुभवायला मिळतो.