Hard Copy Price:
25% OFF R 160R 120
/ $
1.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
कर्माशिवाय मनन अपूर्ण असत आणि मननाशिवाय कर्म अंध असत,' असे सांगून अपोआप कृती होईल, असे सखोल मनन करण्याचा सल्ला सराश्री यांनी या पुस्तकांत दिला आहे. हे करण्यासाठी स्वतःला ओळखायला हवे आणि दुसऱ्यालाही! आपल्यातील ग्रहणशीलता आणि मनन आयुष्यात परिवर्तन कसे घडवून आणू शकतात हे दाखविणाऱ्या २४ कथा सरश्री यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत. या प्रेरक आहेतच शिवाय कसे जगावे, याची ढोबळ चौकटही आखून देतात.
आंतरिक सौंदर्य प्राप्त कसे करावे, दुर्बलताच ताकद कशी बनवावी याविषयीच्या युक्तीच्या गोष्टी सांगतात. विनयशीलता, मौन यांचे महत्व सांगतात. असत्या, खलप्रवृत्तीपासून स्वतःला कसे वाचवावे, अडचणींनाच आव्हान कसे बनवावे याबाबतचे सल्लेही देंतात.