शोध
Available Immediately

 
Hard Copy Price: 15% OFF
R 600 R 510 / $ 6.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य...
उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम...
बुद्धिमत्ता, कुटनीती आणि धाडस यांच्या जोरावर
बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार!

ही गोष्ट सुरू होते १६७० साली
शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा.
पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना
या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला!
कुठे गडप झाला हा खजिना?
काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात?

शिवकालातील अस्सल संदर्भ.
वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती.
अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं
ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल
अस्सल मराठी थ्रिलर!

शोध
Book Review
Write a review

Jotiram Jagtap
08 Mar 2023 05 30 AM

शोध ही एक उत्तम कादंबरी आहे जी नाशिक शहराच्या सुंदरतेचा आणि तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनाचा उत्तमपणे वर्णन करते. लेखकाची शब्दांची पकड अद्भुत आहे आणि वाचताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही स्वतः नाशिकमध्ये आहात. पात्र खूप चांगले विकसित केले आहेत आणि तुम्हाला त्यांच्याशी जोडले जाईल. एकंदरीत, शोध ही एक उत्तम कादंबरी आहे जी प्रत्येकाला वाचायला आवडेल.
Sandesh Pawar
13/06/2023

अप्रतिम लिखाण. नाशिक च वर्णन, खजिन्याची जागा. सगळे काही उत्तम पद्धतीने मांडणी केली आहे. कुठेही थांबू न देता वाचत राहता यावी अशी कादंबरी. उत्तम संदर्भ, उत्सुकता आणि पुढे काय होईल याचि उत्कंठा.👌
Sanket Kumbhar
23/06/2022

अप्रतिम कादंबरी.... मला जास्त करून आवडले ते नाशिक चे वर्णन.... ते वर्णन इतके छान आहे की कधी एकदाचा नाशिक पाहून येतोय असे झालेय.... आणि शब्दांची पकड एकदम जबरदस्त.... वाचताना अक्षरशः डोळ्यांपुढे चित्र उभे राहते.... पात्र कमालीची उभी केली आहेत.... फक्त एवढंच की पहिल्या पात्राला एवढ्या लौकर मारायला नको होतं...
Kiran Thakur
30/05/2022

अप्रतिम लेखन, खरोखरच मनाची उत्त्कांठा वाढवणारे लेखन आणि suspens. धन्यवाद सर आणि खूप खूप शुभेच्छा
मयूर क्षीरसागर
30/04/2022

आत्ताच 'शोध' वाचून झाले.अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी ही ऐतिहासिक-वर्तमान कादंबरी आहे.एकदा हातात घेतली की पूर्ण वाचून संपवल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. वाचकांच्या कल्पना व तर्कशक्तीला बळ देणारी ही कादंबरी रहस्यमय असून प्रत्येक मराठी वाचकाने एकदा आवर्जून वाचली पाहिजे.
Sanjay mantri
03 Aug 2021 05 30 AM

मला वाट्ते स्टीग लार्सन च्या पुस्तकाचा चौथा भाग तो वारल्यावर आला. तसे कोणी टीम ने किंवा लेखकाने केले तर शक्य आहे दुसरा भाग. अ ट्रिब्युट म्हणून.
Kanchan Ghugre
22/05/2018

Absolutely brilliant!!
Vikram Murkute
26/12/2017

खैरनार सर..खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन..!!,🙏🙏🙏 अप्रतिम...लिखाण... प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी..थ्रिल आणि बरच काही... धन्यवाद सर...आणि खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी..👍👍
Prabhu Desai
04 Oct 2017 05 30 AM

A Must must book in personal collection. Superb writing which keeps you engrossed till the end.Apart from a good plot, what must be appreciated is detail study of Forts,old history topography , technical data and information on the tribal people and their rituals. Tribal rituals are so good, I repeatedly read this portion . It is sad that due to sudden demise of the author we will not get more interesting books .
Milind
16/05/2016

मराठी मध्ये फिक्शन कादंबर्या तश्या कमीच. हि कादंबरी वाचायच्या आधी माझे कादंबरीमय शिवकाल, शिवचरित्र आणि "रक्तरेखा" वाचून झाल्यामुळे, पहिल्या पासून ह्या पुस्तकाने मानाचा ठाव घेतला आहे. हातात घेतल्या पासून कामधंदा सोडून पूर्ण करावे असे वाटत आहे. आज फक्त २ रा दिवस आहे, पण बहुतेक आज संपवेन. लेखकांचे हार्दिक अभिनंदन. भूतकाळ, इतिहास व वर्तमान काळाची सुरेख सांगड. गो. नि. दांच्या कादंबरीमय शिवाकालासारखेच हे पुस्तक वाचताना सुद्धा आत्ता जरी नाशिक, वाणी परिसरात गेल्या कोठेतरी खजिन्याचा माग मिळेल असे वाटते.
chetan ahirao
01 Mar 2016 05 30 AM

nice book...very good background.. thriller
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat