Hard Copy Price:
R 125
/ $
1.79
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 125R
100
/ $
1.43
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
एकदा कधीतरी कुठल्यातरी प्रवासात भेटलेल्या व्यक्ती आणि त्यांच्यासोबतचे दोन क्षण कित्येकदा कायमचे लक्षात राहतात.. अनोळखीपण आणि पुन्हा न भेटण्याची शक्यता या कारणांमुळे असेल कदाचित, प्रवासात भेटलेल्या व्यक्तींशी भरभरून बोलणं होतं. आणि अलवारपणे मनाचा आतला कप्पाही बोलताना सहज उलगडत जातो.. डॉ. अमित बिडवे लिखित ‘दौंड-पुणे शटल --a journey within हे पुस्तक म्हणजे प्रवासात भेटलेले असे काही अनोळखे चेहरे आणि त्यांचं जगणं जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न आहे.
Very touching real life stories.Author is honest with his feeling
Dr.Kank Sanjay
06 Apr 2012 05 30 AM
Supperb ! Excellent !! Real & touching facts & emotions written from the bottom of heart .Every BJ Medical college student will enjoy & appreciate this book.
Deepali Deshmukh
06 Feb 2012 05 30 AM
अभिनंदन अमित,
या आधी प्रतिक्रिया दिली नाही कारण पुस्तक वाचल्यानंतर द्यायची होती. खूप ओघवत्या भाषेत लिहिले आहेस. एकदा वाचायला घेतल्यानंतर सगळे पुस्तक वाचून काढले. यातले काही लेख याआधीही मुक्तपीठ आणि तुझ्या ब्लॉगवर वाचले होते. तुझ्या स्वभावाची ही बाजू बऱ्याच लोकांना माहित नसेल.
तुझ्या पुढच्या लेखनासाठी खूप शुभेच्छा.
Nikket Pokharrna
16/05/2012
This is a nice book to read. Though I prefer reading English books, this is my first Marathi book that I have read. Found it awesome.
Trupti Chaudhary
16/05/2012
modernism च्या खोट्या जगात fit रहाण्याच्या खटापटीत अडकलेल्या प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक!...डॉक्टर अमित बिडवे यांनी लिहिलेला प्रत्येक अनुभव वाचून संपताना डोळ्यात नकळत पाणी उभा रहातं.कारण याच प्रसंगांशी समांतर प्रसंग कधीतरी आपल्याही आयुष्यात घडतात ...आणि आपण मनात असुनही त्या प्रसंगाला फारच अनाकलनीय स्वार्थीपणाने सामोरे जातो.कारण.. आपली बोथट संवेदनशीलता आणि मनाचा कमकुवतपणा ...आपल्या लक्षात येऊनही दुर्लक्ष केलेला!
छोट्या छोट्या आजुबाजूच्या प्रसंगातून आयुष्यातील न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे किती सहज सापडावी यांना !!!
हे पुस्तक बहुतांशी black and white फोटोंचा album च आहे पण ...आयुष्यातील सुंदर रंग कसे टिकवून ठेवावेत हे सांगणारा....!!!
पाय जमिनीवरच ठेवून हे साधं आयुष्य सुंदर पद्धतीने कसा जगावं ते असं....
स्वतः उत्तम photographer असतांनाच, मैत्री आणि नातेसंबंधाना out of focus होवू न देता कसे जगावे याचे छान उदाहरण म्हणजे दौंड पुणे शटल(a journey with in)...
Dr Manisha Saptarshi
16/05/2012
My favorite book! Real stories,real experiences....Very touching!
Dr Prashant Deshmukh
16/05/2012
One of the best books I have read ! Hard to believe that this is Amit's first book!
Very engaging and straight from the heart! Will like to read more in future!