BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

डावा कोपरा
Pages: 96
Weight: 149 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789388602112
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7ZFRW

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 170 R 153 / $ 2.19
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
मला गोविंद हा या समकालाचा 'लसावि' काढणारा मोठा विचारवंत वाटतो . सुरेश भटांना अभिप्रेत असा गझलकार . ज्याच्या काही ओळी वाचताना चक्क मर्ढेकर आठवतात .
         गझलेने कवितेच्या अपेक्षा पुऱ्या कराव्यात , असे मानणारा एक गझल संप्रदाय आहे . त्यांना गझल ही उत्तम कविता असली पाहिजे असे वाटत असते . काही उन्मत लोकांप्रमाणे ते गझलेला कवितेपासून वेगळे काढत नाहीत .गोविंद त्या समंजस पंथातला आहे . म्हणून त्याच्या गझलेत कवितेसारखे , कवितेच्या जवळचे काही आर्त शेर सापडतात .
          हा गोविंद रास गरबा खेळणारा गोविंद नाही , तर जगण्याच्या रणात झुंजणारा गोविंद आहे. गझला चंद्र - चांदण्यांपुरत्या मर्यादित न ठेवता तळागाळातल्या सामान्य माणसाच्या समस्यांना कवेत घेणाऱ्या असाव्यात , असे गोविंद मानतो आणि हीच त्याच्या विलक्षण गझलनिर्मिती - मागची शक्ती आहे.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address