Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
रिक्षा आणि रिक्षावाले यांचा विषय निघाला तरी अनेकांच्या कपाळाला आठ्या पडतात. रिक्षाचा प्रवास, रिक्षावाल्यांची मनमानी, पैसे आकारण्याची पद्धत या सगळ्यावर आक्षेप घेणारे प्रवासी रिक्षावाल्यांच्या नावाने बोटे मोडतात. जोपर्यंत रिक्षा असतील, तोपर्यंत प्रवासी आणि रिक्षावाले यांच्यातील संघर्षही असेल, असे अनेकांना वाटत असेल; पण यात तिसरा घटकही समाविष्ट आहे, तो म्हणजे सरकार. रिक्षावाले काका, प्रवासी आणि सरकार या तीनही बाजूंवर प्रकाश टाकत सुहास जोगदेव यांनी "एक कायमचा संघर्ष ः रिक्षाकाका विरुद्ध आपण' हे पुस्तक लिहिले आहे. यात रिक्षाचा आजवरचा इतिहास, परदेशाबाहेरील रिक्षाचे अस्तित्व, वर्तमान व भविष्यातील रिक्षा व्यवसायाचे स्वरूप, या व्यवसायाबद्दलचे समज-गैरसमज अशा बऱ्याच गोष्टींचा ऊहापोह केला आहे. सुहास जोगदेव यांनी काही काळ स्वतः रिक्षा चालवली आहे, रिक्षा तयार करण्याच्या कारखान्यात काम केले आहे; तसेच रिक्षाने प्रवासही केला आहे. त्यामुळे या पुस्तकात सर्व बाजूंचा विचार करण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणतात.