आवाज (२०१०)
िवाळी ंक २०१०
Pages: 248
Weight: 333 Gm

eBook Price: 27% OFF  R 110 R 80 / $ 2.00
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
यंदाचा 'आवाज' विनोद वाषिर्क दिवाळी अंक कुटुंबात दु:खद घटना घडूनही त्याच तोलामोलाने व परंपरेप्रमाणे निघाला आहे. 'आवाज' म्हणजे व्यंगचित्रे आणि खिडकी व घडीचित्रांची रेलचेल हे समीकरण झाले आहे. त्याच प्रथेला जागून विकास सबनीस, प्रभाकर झळके, निशांत गज्जर, विवेक मेहेत्रे, सुरेश राऊत, अरविंद गाडेकर आदींची व्यंगचित्रे हास्यस्फोटक आहेतच शिवाय महेंद भावसार, जय जाधव, मंगेश तेंडुलकर, श्रीनिवास प्रभुदेसाई, जयवंत काकडे, बापू घावरे, प्रशांत कुळकणीर्, सुरेश क्षीरसागर यांच्या चित्रमालिकांनी धमाल उडविली आहे.

नेहमीप्रमाणे सुभाष भेंडे, मंगला गोडबोले, अशोक जैन, गंगाराम गवाणकर, विजय कापडी, वि. आ. बुवा, सुधीर सुखठणकर, मुकुंद टाकसाळे, चंदकांत महामिने, भा. ल. महाबळ आदींचे कथानुभव वाचकांना दिवाळीचा आनंद देणाराच आहे.
Book Review
Write a review

MAX
23/07/2011

BEST
vaibhav Pandit, Dahanu
01 Jun 2011 05 30 AM

उत्तम आहे
विजय
01 Feb 2011 05 30 AM

मला हसवणारा वाटला
प्रशांत
29/12/2010

उत्तम आहे
मिलिंद
22/12/2010

फारच सुंदर ... याची तुलना कोणाशी करणे नाही .. काय बोलावे आवाज बद्दल .. जणू काही आपलाच आवाज तो ...
महादेव
22/12/2010

मस्त आहे
अर्जुन गाढे
17/12/2010

मला
ambika
15/12/2010

i like it
संदीप काजरेकर
14/12/2010

'आवाज ' दिवाळी अंक मला प्रत्येक वर्षी आवडतो . वर्षभरात कधीही वाचावसं वाटला तरी कधी कंटाळा येत नाही, सतत मजा येते .
नाव्ग्राहे chandrakanth
12 Feb 2010 05 30 AM

mast
शिवकुमार भगत
27/11/2010

आवाज सुंदर आणि विनोदी अंक आहे. आम्हाला खरोखर खूप आवडला. धन्यवाद आवाज.
Sonali Devrukhkar
27/11/2010

Fabbulous , amazing... Best laughters
Sachin satpute
20/11/2010

I love Awaj - great entertainer.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat