Summary of the Book
सोव्हियत रशियाने अमेरिकेच्या अॅटमबॉम्बचे रहस्य कसे पळवले या सत्यघटनेवर आधारित पुस्तक आहे. लेखकाची अणुशक्ती एक मायावी राक्षसी','अदृश्य युद्ध' आणि 'हिटलरच्या मनोव्यापाराचा शोध घेणारे 'खलनायक दुस-या महायुद्धाचा' ही गाजलेली पुस्तके आहेत. वाचकांच्या पसंतीला हे पुस्तक सुद्धा खरे उतरेल यात शंका नाही.