Summary of the Book
पूरग्रस्त, भीषण भिकारी, आसामातला नवरा अशा अनेक कथांमधून वाचकांची करमणूक करणारा. जाता जाता हळूच खिल्ली उडवणारा, कोट्या करत जीवनातल्या विसंगतीवर हळूच बोट ठेवणारा विनोदी कथासंग्रह म्हणजे बोरी बाभळी. चिं.वि. जोशी यांचे विविध जीवनानुभव आपल्या खास शैलीत मांडणारे पुस्तक.