Summary of the Book
आर्थिकदृट्या लाभदायक अशा पानमळा विषायि मराठीत पुस्तक नव्हते, ती उणीव या पुस्तकामुळे दूर झाली आहे. विदर्भातील पानमळे डॉ. राहुडकरांनी बारकाईने सतत पाहिले. ता पारंपरिक ज्ञानामधे अद्यायवत संशोधनाची भर घालून हे पुस्तक तांनी लिहिले. पानमळाचा रोगनियंत्रणाचा समसांमुळे शेतकरी धोका पत्करत नाहीत. तांचासाठी या पुस्तकाचे प्रायोजन आहे. तांचासाठी रोगकिडीचा नियंत्रणाचे आधुनिक उपाय आणि अन वावहारिक माहिती बारकावानिशी दिली आहे. शिवाय लागवडीविषायि राष्टीय स्तरावरील माहिती दिली आहे.