AitihasikEngrajEtihasHistoricalHistoryKelkarMaraathe Wa IngrezMaratheMarathe V IngrajMarathe Va EngrazMarathe Va EngrezMarathe Va IngrajN C KelkarN. C. KelkarN.C KelkarN.C.KelkarNa Chi KelkarNa. Chi. KelkarNa.Chi.KelkarVarada PrakashanVarda Prakashanइंग्रजइतिहासऐतिहासिकण केळकरन चि केळकरन चिं केळकरन. चिं. केळकरन. ची. केळकरन.चि.केळकरन.ची.केळकरमराठेमराठे व इंग्रजमराठे व इंग्रेजमराठीवरदा प्रकाशन
Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 350R
262
/ $
3.36
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
पेशव्यांचे राज्य बुडाले, त्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ' मराठेशाहीचे शतसावंत्सरिक 'श्राद्ध' असे पुस्तक लिहिले, तेच हे पुस्तक. पूर्वरंग आणि उत्तरांग असे पुस्तकांचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात इंग्रजांपूर्वीचा महाराष्ट्र, इंग्रज हिंदुस्थानात का व कसे आले, या प्रश्नांचा मागोवा घेऊन मराठा राजमंडळ व इंग्रज यांवर चर्चा केली आहे.
उत्तरार्धात विवेचानात्मक भाग अधिक आहे. मराठे व इंग्रज यांचा समकालीन उत्कार्षापकर्ष, मराठेशाही कशाने बुडाली ? , मराठेशाहीची राज्यव्यवस्था, मराठ्यांचे पातशाही धोरण असे विषय हाताळले आहेत. प्रसिद्ध इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांनी उपोद्घात केला आहे. एकूणच मराठ्यांचे सार्वभौम राज्य इंग्रजांनी कसे नष्ट केले व ताब्यात घेतले, याचे सर्वकश चित्र पुस्तकातून समोर येते.