काजळमाया
9788171859917 Assorted Stories G A Kulkarni G. A. Kulkarni Kajal Maya Kajalmaya Kathasangrah Popular Prakashan Short Fiction Short Stories Stories Story कथासंग्रह काजळ माया काजळमाया जी.ए. कुलकर्णी पॉप्युलर प्रकाशन विविध कथा संग्रह
eBook Price: 36% OFF  R 500 R 318 / $ 6.09
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
जी. ए. कुलकर्णी यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेला हा कथासंग्रह. प्रदक्षिणा, अंजन, शेवटचे हिरवे पान, स्वप्न, दूत, वंश, ठिपका, कसाब, भोवरा, गुलाम, कळसुत्र, पुनरपि, रत्न, विदुषक या १४ कथांतून एक रहस्यमय विश्व समोर येतं. या विश्वात जे काही घडत असतं, ते सगळं कालातीत. कोडं सोडवायला जावं, तर त्यात अधिकच गुंतण होतं. कधी न सुटणारी कोडी, कधी न उलगडणारी आयुष्य, अनाकलनीयाचा वेध घेण्याची धडपड. प्रतिक आणि घटनाप्रधान. ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुळकर्णी लिहितात, 'जी. एं.च्या कथा प्रतीतीच्या दृष्टीने अतिशय बांधेसूद, अतिशय गोळीबंद, अतिशय दाट, सुक्ष्म आणि घट्ट विणीच्या असतात, फार घाटदार असतात.'
Book Review
Write a review

BHUSHAN KULKARNI
31 Dec 2018 02 08 PM

जी.ए .च्या दीर्घ पल्ल्याच्या कथा, अद्भुत भाषा सौन्दर्य. ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुळकर्णी ह्यांनी शेवटच्या पृष्ठावर लिहिलेली समीक्षा तर सहज सहजी कळतच नाही.
Nitesh Malap
09 Oct 2017 11 57 AM

जी ए यांना साहित्य अकादमी पुरस्कार या कथासंग्रहामुळे मिळाला. माणसाच्या मनातील तळ गाठणारं हे पुस्तक आहे, ह्या पुस्तकात प्रत्येकाच्या आयुष्यात न मिळालेल्या प्रश्नांची उत्तर आहेत. जरूर वाचा
Nimish
11 Jun 2014 04 49 PM

This is one of the best Marathi books i've ever read.
jagdish
25 Feb 2013 09 18 AM

mast
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat