Hard Copy Price:
25% OFF R 120R 90
/ $
1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
17% OFFR 120R
100
/ $
1.28
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
पैसा हे प्रत्येकाच्या जगण्याचे साधन व महत्वाचे अंग आहे. पैसा असला की माणूस सुखी - समाधानी जीवन जगू शकतो. आज प्रत्येक जण पैशासाठीच काम करीत असतो. पैसा योग्य पद्धतीने कमवून तो कसा जतन करावा, याचे मार्गदर्शन सुरेश पद्मनाभन यांनी 'येरे येरे पैशा'मधून केला आहे.
पैशावर प्रेम करणे या वाक्याचा अर्थ, त्याची आवश्यकता, पैशाची स्वागत करण्याची तयारी, पैशाबाबतचे पूर्वीचे समज सोडून देणे, अशक्यतेकडून शक्यतेकडे जाण्यासाठी करावी लागणारी कृती, पैशाचे जगातील महत्व, आर्थिक तणावातून बाहेर पडण्याचे मार्ग, पैशाशिवाय जगता येत नाही हे सत्य जाणणे,
पैसा कमवण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असलेला आत्मसंतोष दूर करणे, अडकलेले पैसे परत मिळविण्याची कला अशा सर्व प्रकरणांमधून पैशाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन यातून मिळतो. याचा मराठी अनुवाद वैशाली वर्णेकर यांनी केला आहे.