Hard Copy Price:
10% OFF R 220R 198
/ $
2.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
संगणक व माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हा स्पर्धा परीक्षेतील तद्वतच रोजच्या जीवनातील एक महत्त्वाचा अभ्यासविषय आहे. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा विचारात घेऊन परीक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षेतील प्रश्न, चालू घडामोडीतील व चर्चेतील विषय व संभाव्य घटक यांचा अभ्यास करून सर्वसमावेशक असा संदर्भग्रंथ तयार केला आहे. पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दहा ते बारा वर्षातील विविध स्पर्धापरीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचे विश्लेषण करून प्रत्येक विभागनंतर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकातील भाषा हि रोजच्या जीवनातील व अभ्यासकांना समजायला सोपी अशी ठेवण्याचा केलेला प्रयत्न. सोप्या भाषेमुळे पुस्तकाचे आकलन सहज होते. पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखकद्वयी हे प्रशासनात संगणकीकरण व माहिती संप्रेषण तंत्रज्ञान या गोष्टींची अंमलबजावणी व अवलंब करण्याच्या प्रत्यक्ष अनुभवाने समृद्ध आहेत;शिवाय स्वतः हा विषय विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव यामुळे या पुस्तकाची मागणी सूत्रबद्ध व प्रवाही झाली आहे. या सर्व वैशिष्ट्यांसह पुस्तक परीक्षाभिमुख असेल याची दक्षता घेण्यात आली आहे. असा परिपूर्ण संदर्भग्रंथ अभ्यासकांना उपलब्ध करून देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.