आर्त
Pages: 169
Weight: 204 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788174868503

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 160 R 120 / $ 1.71
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
कथालेखन प्रकारात आवर्जून नाव घ्यावं अशा मोनिका गजेंद्रगडकर यांचा हा दुसरा कथासंग्रह. शीर्षकाप्रमाणेच आर्त अनुभव देतो. श्रद्धा, बाबाची आई, रुट्स, संक्रमण, नातं आणि जन्म या सहा कथांमधून जगण्याचे अनेक कंगोरे उलगडत जातात. ही सगळी माणसे वेगवेगळ्या पातळ्यांवरची आहे. त्याचं जगणं, त्यांचे प्रश्न वेगळे वाटतात; पण जगण्याची आर्तता एकच आहे. यशोदा, सय्यद, राधा, चारू, बाबा, श्रीदादा, असोत कि सत्यजितसारखा मनस्वी कलाकार हे सगळेच जण आपापल्या वाट्याला आलेलं आयुष्य जगताहेत. मात्र, या सगळ्याच व्यक्तीरेखांमध्ये एक साम्य आहे, व्याकुळतेचं. तेच या कथांचं सूत्र आहे. त्यांचं जगणंही वाचकालाही अंतर्मुख आणि प्रगल्भ करतं.
Book Review
Write a review

Ramesh
11 Feb 2012 05 30 AM

B
चित्रा राजेंद्र जोशी
14/02/2011

‘आर्तता’ ह्या सूत्राभोवती गुंफलेल्या दीर्घकथांचा हा संग्रह आहे. नातेसंबंधांतील विविधता हे ह्यातील कथांचं वैशिष्ट्य. स्त्री-पुरुष नातेसंबंध, स्त्रीची घुसमट आणि स्त्री-स्वातंत्र्य (संक्रमण, बाबाची आई), विवाहबाह्य नातेसंबंध (जन्म), रक्ताच्या नात्यातील माणसांचे आपसांतील नातेसंबंध (श्रध्दा, रूट्स) जन्म-मृत्यु ह्यासारख्या माणसाच्या हातात नसणार्‍या घटनांमुळे अस्ताव्यस्त होणारे आयुष्य (नातं) अशा नात्यांतील विविधता दाखवणार्‍या ह्या कथा आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रिया आणि पुरूषांची माणूस म्हणून जगताना होणारी भावनिक आंदोलने ह्यात टिपली आहेत.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat