राजकीय हत्या
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 700 R 525 / $ 6.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
कोणत्याही राष्ट्राचा किंवा जगाचाही इतिहास आपण धुंडाळला तर त्यात निरनिराळ्या राजकीय हत्या वेळोवेळी घडलेल्या-घडवून आणल्या गेलेल्या आपल्याला दिसतील. राजकीय हत्या भूतकाळात घडल्यात, वर्तमानातही घडतात आणि भविष्यातही घडत राहतील. त्यापासून कुणालाही मुक्ती मिळणे शक्यं नाही. म्हणूनच या राजकीय हत्यांचं, त्यामागच्या कारणांचं वेळोवेळी विश्लेषण करणं आवश्यक ठरतं. अशाच काही निवडक राजकीय हत्यांचा वेध घ्यायचा हा अल्पसा प्रयत्न .....

अनुक्रमणिका
1.... पंजाबचा माजी ब्रिटिश गव्हर्नर मायकल ऑ’ड्वायरचा वध
2....चंद्रशेखर आझाद यांची हत्या
3.... अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हफिझुल्लाह अमीन यांची हत्या
4.... इंदिरा गांधी यांची हत्या व परिणामी झालेल्या 3000 निरपराध शीखांच्या हत्या
5.... थोर सेनानायक जन. अरुणकुमार वैद्यांची हत्या
6....राजीव गांधींची हत्या
7....झीया-उल-हक यांची हत्या
8....सॉलोमन भंडारनायके यांची हत्या
9....बेनझीर भुत्तो यांची हत्या
10....सद्दाम हुसेन यांची हत्या
Book Review
Write a review

heramboak
04 Apr 2021 05 30 AM

http://harkatnay.blogspot.com/2021/04/blog-post.html?m=1
Sr. Police Inspector Vishram Abhyankar
16/06/2017

" इतिहास " हा केवळ अभ्यासक्रमातील एक विषय म्हणून त्या कडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती आढळते . कोणत्याही देशाचा वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळ हा इतिहासाशी संबंधित आणि बऱ्याच अंशी त्यावर अवलंबून असतो . श्री . पंकज कालुवाला ह्यांचं " राजकीय हत्या " हे नवीन पुस्तक इतिहासातील अनेक हत्यांची उकल करणारं आहे . या आधी त्यांनी लिहिलेलं " इस्त्रायलची मोसाद " हे पुस्तक देखील खूपच माहितीपूर्ण आहे . जगातील एक गुप्तहेर संघटना आज अव्वल दर्जाची का मानली जाते हे त्यातून आपल्याला समजतं . प्रत्येक हत्येमागे असणारी सामाजिक , राजकीय , आर्थिक पार्श्वभूमी , सत्ता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण झालेल्या स्पर्धेचं विश्लेषण करण्याचं अवघड काम या पुस्तकात केलेलं आहे . काही हत्यांमध्ये राहिलेल्या सुरक्षा विषयक उणिवांविषयी केलेला उहापोह लष्कर व पोलीस दलासाठी खूपच महत्वाचा आहे . विशेषतः ज्यांच्यावर महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आहे त्यांना यातून महत्वाचे शिकण्यासारखे नक्कीच आहे . अगदी सहज समजेल व वाचतांना कंटाळा येणार नाही अशा प्रकारचे दर्जेदार लेखन असून संग्रही ठेवण्यासारखे नक्कीच आहे . विश्राम अभ्यंकर
Kiran Borkar
31/03/2017

इतिहासात आतापर्यंत गाजलेल्या राजकीय हत्याची संपूर्ण कहाणी या पुस्तकात उत्तमरित्या मांडली आहे . जालियनवाला बाग हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार जनरल मायकल ओडवायरची उधमसिंग ने लंडन मध्ये जाऊन केलेली हत्या .तर फितुरीमुळे केलेली महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची इंग्रज राजवटीने केलेली हत्या .अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अमीन यांची सोव्हियत राजवटीने अतिशय योजनापूर्वक केलेला खून .तसेच ओपेशन ब्लू स्टार आणि त्यामुळे घडलेली इंदिरा गांधीं आणि जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या. याशिवाय राजीव गांधी ,बेनझीर भुट्टो ,भडारनायके,झिया उल हक ,राबिन यांच्या हत्येची संपूर्ण कहाणी ,इतकेच नव्हे त्या मागची संपूर्ण पार्श्वभूमी उत्तमरित्या मांडली आहे . एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची हत्या करताना किती काळजीपूर्वक योजना बनवावी लागते . किती सयंम पाळावा लागतो याची माहिती कळते . ओपेशन ब्लू स्टार जणू आपल्यासमोर घडतेय असे वाटते . एखाद्या चित्रपटात घडाव्या अश्या कहाण्या यात आहेत
‎Adwait Dharmadhikari‎
13/02/2017

नमस्कार पंकजजी मी तुमच्या लिखाणाचा चाहता आहे.भारतातील राजकीय हत्या वगळता इतर सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत. लवकरच ते ही पुस्तक घेणार आहे.
Sachin Ugale Patil
13/02/2017

Pankaj sir Rajkiy Hatya hya book awadale.aapli sampoorna books mazaya sangrahi aahe. Very informative books sir. Thanks
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat