Hard Copy Price:
25% OFF R 270R 202
/ $
2.59
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
10% OFFR 270R
243
/ $
3.12
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
प्रेमाच्या रंगाने आयुष्यात बहार येते. प्रेमाची सर्व नाती जगणे आनंदी करतात. प्रेमाची सर्व नाती जगणे आनंदी करतात. प्रेमापोटी आयुष्यात घडणाऱ्या घटना एकत्र गुंफून महालिंग शंकर मेनकुदळे यांची मंगलाची कथा 'असं प्रेम, अशी माणसं, असा त्याग मधून सादर केली आहे.
विवाहित बॉस विनय वेदमूर्ती याच्या प्रेमात पडलेल्या मंगलाने त्याच्या पहिल्या संसाराच्या आड येणार नाही, असे वचन देत त्याला लग्नाची राजी करते. पाच - सहा महिन्यांच्या सहवासानंतर विनय गावी निघून जातो. येथूनच मंगलाची परवड सुरु होते. गर्भवती मंगलच्या मदतीला माधव व माधवी हे शिक्षक दाम्पत्य धावून येते.
मंगलाने जन्म दिलेल्या मुलाला ते स्वतःचे अपत्य मानून वाढवितात. कोमातून बाहेर आलेल्या आणि स्मृती विसरलेल्या मंगलालाही ते मुलगी मानून तिची शुश्रुषा करतात. एका डायरीवरून मंगलाचा भूतकाळ त्यांना समजतो.
नागपूरला राहणारी तिची मैत्रीण रजनीताईशी ते संपर्क साधतात. मंगलाची स्मृती परत आल्यावर ती विनयचा शोध घेते, त्याची पहिली हिचा विश्वास संपादन करून तिच्याच आग्रहाखातर विनयशी पुन्हा विवाहबद्ध होते. हे सर्व कथानक छानपणे गुंफलेले असल्याने ही कादंबरी उत्कंठापूर्ण झाली आहे.