Home
>
Books
>
कथासंग्रह, अनुवादित
>
Chicken Soup For The Soul Bhag 3 Manavi Manogunancha Shodh Ghenarya Katha - चिकन सूप फॉर द सोल भाग ३ मानवी मनोगुणांचा शोध घेणाऱ्या कथा
चिकन सूप फॉर द सोल भाग ३
मानवी मनोगुणांचा शोध घेणाऱ्या कथा
AnuvaditBhag 3Chicken SoupChicken Soup For The SolChicken Soup For The Sol Bhag 3Chicken Soup For The SoulChicken Soup For The Soul Bhag 3Chicken Soup For The Soul Part 3Chicken Soup For The Soul Part 3 :Manavi Manogunancha Shodh Ghenarya KathaJack CanfieldJack KanfieldKathasangrahMark Victor HansanMehata Publishing HouseMehta Publishing HouseSoupStoriesStoryThe SolTranslatedTranslationUsha Mahajanअनुवादितउषा महाजनकथासंग्रहचिकन सूप फॉर द सोल भाग 3चिकन सूप फॉर द सोल भाग ३जॅक कॅनफिल्डमेहता पब्लिशिंग हाऊसमानवी मनोगुणांचा शोध घेणाऱ्या कथामार्क व्हिक्टर हॅन्सनसूपसूप भाग ३
Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/
$
3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
चिकन सूप फॉर द सोल' या पुस्तकाच्या पहिल्या भागाप्रमाणे या पुढच्या भागातही जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकन जनमानसाच्या लाडक्या लेखकांनी देशविदेशांतून अनेक कथा मागवून त्यांचं संकलन केलेलं आहे. आजच्या युगातल्या मानसिक ताणतणावावरचा रामबाण उपाय ठरलेल्या या कथा वाचताच मनाची मरगळ, नैराश्य झटकन दूर होतं व वाचक नवचैतन्याने आयुष्याला, त्यातील संकटांना, अडीअडचणींना हिमतीने सामोरा जातोच. या कथांचं टॉनिक मिळाल्यावर वाचकाला स्वत:त जो बदल जाणवतो त्या अनुभवाचं कथन तो आपल्या जवळच्यांना, मित्रमौत्रिणींना ऐकवतो व मग ही देवाणघेवाणीची न तुटणारी साखळीप्रक्रिया पुढेपुढे जात राहते. खरंच कधीकधी अशा साध्या, सरळ सत्यकथांतून थोडंफार तरी समाजपरिवर्तन होऊ शकतं ना ?