Hard Copy Price:
10% OFF R 400R 360
/ $
4.62
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 400R
320
/ $
4.10
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
पानिपतच्या युद्धाबद्दल वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं असं बरंच लिहिलं गेलं आहे. 1600 ते 1761 या कालावधीतील घडामोडींचा एका दलित कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या नजरेतून घेतला गेलेला वेध म्हणजे ही कादंबरी आहे.
राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अध:पतनाची अंगावर काटे उभे करणाऱ्या प्रसंगाची साखळी यामध्ये आपल्यासमोर एक वेगळा इतिहास उभा करते. पानिपत युद्धाकडे या कोनातून बघणारी व शोषितांची वेदना मांडणारी ही सामाजिक आणि ऐतिहासिक अशा दोन प्रकारचा समन्वय साधणारी पानिपत युद्धाची आजवर न आलेली बाजू समर्थपणे मांडते.
पेशवेकालीन समाजरचनेचं अगदी योग्य वर्णन..... इतिहासाचं तारतम्य बाळगून लिहिलेली एक सुंदर कादंबरी..
Mohan Shinde
24 Nov 2016 08 21 AM
The only book that portrays subalternate history of medieval India. Must read by all. It gives new peerspective to look at the history.
Niranjan Agashe
21 Jan 2014 05 15 PM
पानिपत युद्धाची झळ प्रामुख्याने गोर-गरीबांना कशी पोहोचली व सत्ताधारी पेशव्यांचे निर्णय दूरगामी कसे नव्हते. याचे परखड व तर्कशुद्ध विश्लेषण या कादंबरीत पहायला मिळाले. एक नितांत सुंदर कादंबरी आहे. स्टार्ट टू एन्ड खिळवून ठेवते. लेखकाने मराठी कादंबरीच्या अगम्य पसार्यात एक मोलाची भर घातलेली आहे. जी वर्षानुवर्षे स्वतःच्या तेजाने वाचकांना कायम आकर्षित करेन.
पानिपत युद्धाचा सर्व-सामान्यांच्या नजरेतून घेतलेला मला वाटते हा एकमेव प्रयत्न असावा. लेखकाच्या या कलाकृतीची दखल भविष्यातही आदराने घेतली जाईल.
Nitin Mali
02 May 2013 10 36 PM
good book
vishal jadhav
19 Nov 2011 12 34 PM
nice book
Bahubali
19 Sep 2011 10 21 PM
एक अप्रतिम पुस्तक. विचार देणार्या आणि चिंतन करायला लावणार्या कादंबर्यांपैकी एक आहे. अगदी सुंदर.
bhanudas mali
19 Sep 2011 04 04 PM
nice book everyone must read it
Prafulla Deshpande
08 Aug 2011 12 19 PM
This book is good. everybudy must read this book.
Vinay Deolalikar
11 Jul 2011 02 43 AM
A touching novel culminating in the tragedy of the third battle of Panipat, narrated from the point of view of a Dalit family. I read this book mostly out of interest for the battle itself, and this book brought to life several perspectives which are not usually covered in historical treatments of the subject of Panipat 1761. The final tumult, where Bhimnak tries to rescue the severely wounded Bhau, is very poignantly portrayed, as is much of the rest of the book.
चैतन्य
01 Jul 2011 12 44 PM
अप्रतिम पुस्तक, अवश्य वाचावे
गावडे मकरंद
10 Feb 2011 03 06 PM
हे पुस्तक नक्की वाचा
पानिपताच्या युद्धाचा सर्व पैलूंनी विचार केलेला आहे.
जयंत आपटे
17 Jan 2011 09 42 PM
पानिपतच्या लढाईचा हा perspective प्रथमच वाचायला मिळाला
must read
Sagar Bhandare
30 Dec 2010 07 13 PM
जबरदस्त आहे. नक्की वाचले पाहिजे असेच पुस्तक. पानिपताच्या युद्धाचा सर्व पैलूंनी विचार केलेला दिसतो या कादंबरीत