शतायुषी
Pages: 112
Weight: 100 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788194109020

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 175 R 131 / $ 1.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
'अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम|
कपित्थबिल्वा मलकत्रय्ं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्'||
भविष्यपुराणातल्या एका सुंदर श्लोकाचा मथितार्थ म्हणजे पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल तो नरकात जाणार नाही. (म्हणजेच त्याचे वाईट होणार नाही.) अर्वाचीन काळात अतिशय समृद्ध निसर्गात नांदणाऱ्या आणि मर्यादित लोकसंख्या असणाऱ्या राष्ट्रात उपयुक्त झाडाचे महत्व जाणणारे आपले पूर्वज सुज्ञ होते. झटपट आयुष्य जगताना निसर्गावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या आजच्या सुज्ञ पिढीजनांना 'शतायुषी' झाडांचे महत्व जाणवायला या पुस्तकाची नक्कीच मदत होईल.

‘शतायुषी’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5583961819260059447
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat