Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
ध्यान, प्राणायाम, योगासने आणि व्यायामातून निरोगी कसे ठेवायचे याचे मार्गदर्शन डॉ. कृष्णदेव गिरी यांनी या पुस्तकातून केले आहे. चैतन्य योग मंदिरातील अष्टांग योग, मानवी शरीररचना शास्त्र व शरीरक्रिया विज्ञान, नाडीशास्त्र, शरीरात असलेली अष्टचक्रे, प्राणायाम, शिथिलीकरण व्यायाम, प्राण विज्ञान योग आदी स्वतंत्र प्रकरणामधून गिरी यांनी वाचकांना मार्गदर्शन केले आहे.
योगासने व योगोपचार, सूर्यनमस्कार यांची ओळख करून दिली आहे. शारीरिक कवायतीचे ३६ प्रकार सांगतिले आहे. स्वसंरक्षण कसे करावे, आहार कसा असावा, भाज्यांचे आहारातील महत्व सांगून निसर्ग आणि पर्यावरणातून मनःशांती कशी मिळवायची याचे सोदाहरण स्पष्टीकरण केले आहे.