मधुमेहाचे प्रगतिपुस्तक
9789380131573 Aarogyavishayak Arogya Arogyavishayak Chandrashekhar Patil Diabeties Health Madhumeh Madhumehache Pragatipustak Medical &Health Nandeenee Publishing House Nandeeni Publishing House Nandinee Publishing House Nandini Nandini Publeesheeng House Nandini Publishing House Regarding Health आरोग्य आरोग्यविषयक चंद्रशेखर पाटील नंदिनी पब्लिशिंग हाऊस मधुमेह मधुमेहाचे प्रगतिपुस्तक
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 187 / $ 2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
मधुमेह हा आजार बरा न होणारा असला तरी त्यावर व्यवस्थित नियंत्रण मिळवता येते. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने जीवनशैलीत बदल
करून निरामय जीवन जगणे हे मधुमेहींच्या हातात असते. हा आजार कसा नियंत्रणात आणायचा, याबद्धल डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी
'मधुमेहांचे प्रगतिपुस्तक' मधून तपशीलवार मार्गदर्शन केले आहे.

मधुमेह असतो तरी काय, त्याचे प्रकार, लक्षणे, तो कोणाला होऊ शकतो, गर्भवतींना होणारा मधुमेह, शरीरावर होणारा परिणाम, उपचार पद्धती, मधुमेह व डोळ्यांचे विकार, मूत्रपिंड, मज्जातंतू, दातांचे आरोग्य, मधुमेह झाल्यानंतरचा आहार कसा घ्यावा याची पुरेपूर माहिती दिली आहे.

तसेच व्यायाम, औषधे कोणती घ्यावीत, इन्सुलिनचे महत्व, प्रवास, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी याची माहिती यात दिली आहे. तसेच या रोगाबद्धलच्या गैरसमजांबाबतही चर्चा केली आहे. छायाचित्रे, आकृत्या यांच्या साह्याने या विषयावर सोप्या, नेमक्या भाषेत माहिती दिली आहे.
Book Review
Write a review

Sagar Ingole
11 May 2014 05 30 AM

this is excellent book for diabetic patients and language is very simple and understandable.
N.Todkar
23/07/2014

Very good information.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat