नेताजींच्या मृत्यूचे गुढ
भारताचे सर्वात मोठे रहस्य
9789383572861 Aitihasik Anuj Dhar Anuvadit Bharatache Sarvat Mothe Rahasya Etihas Historical History Meena Shete Meena Shete - Prabhu Meena Shete Sambhu Meena Shete-Sambhu Netaji Subhashchandra Bos Netajinchya Mrutyuche Gudh Sambhu Translated Translation Vishwakarma Publication Vishwakarma Publications अनुज धर अनुवादित इतिहास ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजींच्या मृत्यूचे गुढ भारताचे सर्वात मोठे रहस्य मीना शेटे - प्रभू मीना शेटे-संभू विश्‍वकर्मा प्रकाशन
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 775 R 581 / $ 7.45
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
आझाद हिंद सेनेची स्थापना करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू हे भारतातील सर्वात मोठे रहस्य मानावे लागेल. १९४५ मध्ये विमान अपघातात त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, नेताजींचा मृत्यू कसा झाला, याबाबत अद्याप चर्चा होते. त्यामुळे नेताजींबाबत नक्की काय झाले हे शोधण्याचा प्रयत्न पत्रकार अनुज धर यांनी केला.

दहा वर्षे यावर संधाधन करून त्यांनी काढलेले निष्कर्ष 'नेताजींच्या मृत्यूचे गूढ...'मधून मांडले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेताजींनी रशियाला साद घातली होती; पण त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नेताजींच्या मृत्युमागे रशियाचे हात आहे का, यावर चर्चा केली आहे.

तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांचा पत्रव्यवहार, यामागील सत्यशोधण्यासाठी स्थापन झालेली मुखर्जी समिती व तिचे निष्कर्ष, विमानप्रवासात हबीबूर रेहमान यांचा जवाब, फैजाबाद येथे प्रकट झालेले भगवानजी यांचे नेताजींशी असलेले साधर्म्य, विविध लोकांच्या मुलाखती, कागदपत्रे या सर्वांचा अभ्यास करून नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न यात केला आहे. याचा मराठी अनुवाद डी. मीना शेटे - संभू यांनी केला आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat