मी शोधलेल्या वाटा
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये घोरपदीप्रमाणे विजयला खेचून आणण्याची जी विजिगीषु वृत्ती होती तशीच काहीशी प्रवृत्ती डॉ. आश्विनी घोरपडे यांच्या कृती - उक्तीमध्ये आहे याची खात्री 'मी शोधलेल्या वॅट या त्यांच्या आत्मचरित्रांवरून आला पटली. जीवनात आलेल्या कोणत्याही प्रसंगांना खंबीरपणे तोंड देण्याची, त्यातून मार्ग काढण्याची आणि निर्माण केलेल्या मार्गावरून चालताना विजयश्री खेचून आणण्याची त्यांची अंतःप्रेरणा, त्यांचे घोरपडे हे आडनाव सर्वार्थाने सार्थ करणारी आहे. आयुष्यच्या वैवाहिक जीवनाची सुंदर सुरुवात झाली असताना, सर्व सुखे हात जोडून उभी असताना नियती त्यांच्या या सुखावर जो घाला घातला त्यावेळी एखादी स्त्री मुळापासून कोलमडून पडली असती. पण आयुष्य एकदाच येते आणि त्याचे सोने करायचे असते या आई - वडिलांच्या शिकवणुकीमुळे आणि स्व. शंभूराजांच्या इच्छेमुळे अश्विनीताईंनी राजघराण्यातील सर्व सुखसुविधांचा त्याग करून गोरगरिबांच्या कल्याणासाठी आयुष्य सार्थकी लावते.अनेक उसाचं पदे भूषविताना त्यांनी अनेक राज्यातील दुर्गम भागातील तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी अव्याहत काम केले आणि आजही पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या डॉ. अश्विनीताईविविध प्रकल्प आणि योजना कार्यकार्यान्वित होण्यासाठी अविरत परिश्रम करीत आहेत. कार्यकर्ती, प्रशिक्षण, संशोधक, संचालक आणि लेखिका असा त्याचा कौतुकास्पद प्रवास आहे. आयुष्यात त्यांनी शोधलेल्या वाटांचे त्यांनी सोने केले आहे. त्यांच्या या जिद्दीला सलाम. शताब्दीपर्यंत त्या अनेक यशस्वी वाटा इतरांच्या जीवनात निर्माण करतील असा मला विश्वास वाटतो. त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat