Hard Copy Price:
10% OFF R 70R 63
/ $
0.81
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आपण जर स्तनपान करणार्या माता असाल तर ह्या पुस्तकाची आपल्याला अतिशय आवश्यकता आहे.
आपलं बाळ सुदृढ आणि आनंदी होण्यासाठी, आयुष्यभराचं नातं जोपासण्यासाठी स्तनपान आवश्यक आहे. कारण मातेच्या दुधातूनच बाळाला आहार आणि प्रेम दोन्हीही मिळत असतं. मातेचं दूध हेच बाळासाठी योग्य पोषण आहे.
डॉ. सपना सामंत यांनी लिहिलेलं `स्तनपान’ हे पुस्तक मातांच्या शंकांचं निरसन करून समाधान करेल. स्तनपान करताना बाळाला कसं धरावं, स्तनपान कसं करावं आणि कधी करावं, मातेचं दूध कसं वाढवावं, स्तनांची काळजी कशी घ्यावी, आहार कोणता घ्यावा... यांसारख्या स्तनपानाशी संबंधित अनेक प्रश्र्नांची उत्तरं या पुस्तकात सापडतील.