करार
Gudhkatha Karar Mystery Pratima Publications करार गुढ कथा गूढ कथा गुढकथा गूढकथा प्रतिमा पब्लिकेशन्स
Not in Stock

 
Hard Copy Price: R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Tejashree Joshi
17 Nov 2018 10 52 PM

Awesome suspense story.... It creates clear imagination of all the incidents happened with the characters of the story. It continues the suspense till end...
चैतन्य मिरजकर
06 Feb 2017 08 47 AM

करार हि गूढ कादंबरी खूप छान आहे. कथा वाचत असताना जाणवते कि कथेतील घटना प्रत्यक्षात घडत आहेत. शब्दरचना व वाक्यरचना अप्रतिम आहे. कादंबरी वाचताना… पुढे काय होणार? शेवट कसा असेल? हे सतत पडणारे प्रश्न. कथेचा शेवट आश्चर्याचा धक्का देतो. खूप साऱ्या शुभेच्छा!
नम्रता संत
08 Nov 2016 10 22 PM

अलीकडेच "करार" वाचण्याचा योग आला... पुस्तक हातात पडलं आणि ते पूर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेवूचं शकले नाही. एकमेकात इतकं सुन्दरपणे गुंफलेलं कथानक आणि अप्रतिम मांडणी शेवटपर्यंत खिळवून ठेवते. तीन जिवांच्या तीन करारांमधे आपण कधी गुंतत जातो कळत नाही. पुढे काय होणार ही उत्सुकता संपत नाही. अर्थात हे सगळं श्रेय लेखकाचं... एका नवोदित लेखकाचं पुस्तक आहे असं कुठेच जाणवलं नाही. पुढील लेखनसाठी लेखकाला खूप खूप शुभेच्छा!!
Karishma Surana
20 Sep 2016 07 23 AM

The story revolves around 3 main characters.It's a spellbinding tale of how these characters face multiple situations and the consequences of it which unfolds into combination of thrill and sentiment.Success of this story lies in the unique way in which the characters are designed.The story takes you with itself and never loses its hold which is remarkable.
Nitin Vanze
28 Mar 2016 09 33 PM

Awesome! Very nice book after a long time. You just can't resist reading the book until you finish it. Each page keeps building interest and makes you involved...a must read...!!!totally thrilled...!
Aparna Thosar
26 Feb 2016 11 01 AM

Nice book!!. When someone starts reading cannot stop until it ends. This is what required for a perfect Author. I like the way you create the suspense. Doesn't look like your first attempt as a writer. Khup chan! Keep writing. All the best.!!
सौ. शिल्पा अमित देवगावकर
22 Jan 2016 06 30 PM

श्री. चैतन्य साळवी यांची 'करार' हि गूढ कादंबरी खूप छान आहे. श्री. साळवी यांची हि पहिलीच कादंबरी आहे; मात्र वाचताना तसे जाणवत नाही. लेखनाची शैली उत्तम आहे. पहिल्या पानापासून शेवटपर्यंत लेखक आपल्याला वाचण्यासाठी प्रवृत्त करण्यात नक्कीच यशस्वी झाले आहेत. वाचताना… पुढे काय? शेवट कसा असेल? हे प्रश्न सतत आपल्याला पडतात. कथेचा शेवट आश्चर्याचा धक्का देतो. एकदातरी अवश्य वाचावी अशी हि कादंबरी आहे. नव्या लेखकाचे मनःपुर्वक स्वागत आणि खूप साऱ्या शुभेच्छा! - सौ. शिल्पा अमित देवगावकर, पुणे.
अशोक साटम
19 Jan 2016 11 13 AM

तुमचे "करार" हे पुस्तक वाचले. पहिलाच प्रयत्न खूप छान आहे. अगदी जुन्या जाणत्या लेखकाप्रमाणे कादंबरी लिहिली आहे. रहस्यमय कथाकथनामुळे उत्कंठता सतत वाढत-वाढतच जाते. त्यामुळे कादंबरी उत्कंटता वर्धक झाली आहे. अशीच पुढे लिहित रहा. शुभेच्छा!
Mandar Nayak
14 Jan 2016 08 06 PM

Awesome story, quite different for its class.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat