Home
>
Books
>
संगीत विषयक
>
Gayika An Gayaki Thumari W Khyal - गायिका अन् गायकी ठुमरी व ख्याल
गायिका अन् गायकी
ठुमरी व ख्याल
Amaltash BooksDr Shubhada KulkarniDr. Shubhada KulkarniDr.Shubhada KulkarniGayeeka An GayakeeGayeeka An GayakiGayikaGayika An GayakeeGayika An GayakiMusicSangit VishayakShubhada KulkarniThumari W Khyalअमलताश बुक्सगायकीगायिकागायिका अन गायकीगायिका अन् गायकीठुमरी व ख्यालडॉ.शुभदा कुलकर्णीशुभदा कुलकर्णीसंगीत विषयक
Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 250R
200
/
$
4.49
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
डॉ. शुभदा कुलकर्णी यांचे 'गायिका अन् गायकी : ठुमरी व ख्याल' हे पुस्तक अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे आहे. एक तर विसाव्या तसेच एकविसाव्या शतकातील ख्याल व ठुमरी गायिकांच्या कारकीर्दीचा परामर्श घेणारा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व सद्यकालीन दस्तऐवज म्हणून या ग्रंथाला संदर्भमूल्य आहे.
शिवाय पुस्तकाच्या वाचनातून सतत असे जाणवते की, लेखिकेचा पिंड मूलत: संशोधकाचा आहे. म्हणूनच पीएच्.डी.साठी त्यांनी 'लिंगभावीय संदर्भातून विसाव्या शतकातील गायिकांचे कार्य' असा वेगळा विषय निवडला; आणि सुप्रसिद्ध संगीतकार व सतारवादक पं. भास्कर चंदावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध लिहून त्यांनी पीएच्.डी. मिळवली. या संशोधन प्रबंधातूनच प्रस्तुत ग्रंथ सिद्ध झाला आहे. या ग्रंथात त्यांची संशोधनवृत्ती, तसेच संशोधनाला आवश्यक असणारी शिस्त, एकाग्रता, चिकाटी, मेहनती वृत्ती यांचे दर्शन घडते.