Hard Copy Price:
25% OFF R 130R 97
/ $
1.24
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
लहानशा खेडेगावात रॉकेलच्या चिमणीच्या उजेडात वाढलेली सुद्धा शिक्षणासाठी शहरात आली. बसमधून उतरताच लाईटच्या प्रकाशाने झगमगीत रस्त्याकडे ती आवाक होऊन पाहू लागली. इतके मोठे रस्ते, वाहनांची वर्दळ आणि ट्यूबलाईटचा भक्क पडलेला प्रकाश ती पहिल्यांदाच पहात होती. पहिल्या दिवशी शहरातील ते वसतीगृह सुधाला अंदमान बेटावरील कारागृह्च वाटले. या बंदिखान्यात रहाणे आपल्याला शक्य होईल का? सातवी नंतर खेड्यात शिक्षणाची सोय नसल्याने पुढील तीन वर्षे - वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत - कष्टात परंतु एखाद्या स्वच्छंदी पक्ष्यांप्रमाणे घालवलेल्या आपल्याला येथील वास्तव पेलवेल का? येथील इतरांचे अपमानकारक शब्द आणि कुत्सिपणे हसणे यांचे आघात आपले मन किती काळ सहन करेल ? असे प्रश्न सुद्धा स्वतःला विचारात होती. अशा संपूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या सुधान अज्ञानाच्या तिमिरातून तेजाकडे केलेल्या वाटचालीही ही कहाणी सर्वांनीच प्रेरणा घेण्यासारखी !