Hard Copy Price:
26% OFF R 125R 93
/ $
1.19
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
चैतन्याचा आणि मांगल्याचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या स्वागताची तयारीही उत्साहाने केली जाते. वसुबारसेपासून सुरु होणाऱ्या दिवाळीची तयारी करण्यासाठी ही दोन्ही पुस्तके उपयुक्त ठरावीत. पहिल्या पुस्तकात दिवाळीच्या प्रथांपासून फराळ आणि पारंपारिक पदार्थांची माहिती दिली आहे. एवढेच नव्हे, तर आकाशकंदील कसे बनवायचे, मेंदी कशी रेखायची, रांगोळी कशी काढायची अन् किल्ला कसा बनवायचा याविषयी सल्लाही दिला आहे.
दुसऱ्या पुस्तकात वासंती काळे यांनी ५० प्रकारच्या लाडूंच्या कृती दिल्या आहेत. नेहमीच्या लाडवांबरोबरच मटकीचे, शेवेचे, ब्रेडचे लाडू कसे बनवायचे ते त्यातून समजते. उपवासाचे लाडू हा खास विभाग आहे. याशिवाय महत्वाचे म्हणजे प्रारंभी लाडूसाठी पाक कसा बनवायचा, तो बिघडू नये यासाठी काय करायचे याचे मार्गदर्शन केले आहे.