कथा एका शर्यतीची
Category: कथा
Pages: 320
Weight: 406 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789386628770

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 400 R 300 / $ 4.29
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
सुमारे सात दशकांपूर्वी आशिया खंडातल्या दोन देशांमध्ये एक शर्यत सुरु झाली. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला आणि चीनमधील यादवी युद्धात साम्यवादी विजयी झाले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि माओ झेडाँग हे दोन नेते आपापल्या देशांचे नवे नेते झाले. प्रारंभी काही काळ त्या दोघांमध्ये मैत्री नांदली खरी; पण थोड्याच कळत दोघांचीही वेगवेगळ्या मार्गांनी वाटचाल सुरु झाली आणि मग कळत-नकळत स्पर्धासुद्धा ! मतभेदांना सीमासंघर्षाचीही जोड मिळाली. चीनमधील हुकुमशहांनी सुधारणावादी भूमिका स्वीकारली, काही मूल्य पायदळी तुडवली; पण आर्थिक-औद्यागिक प्रगतीचा वेग प्रचंड वाढवला. महासत्ता बनवण्याचा अगदी जवळ तो देश जाऊन पोचला....
भारतात लोकशाही समाजवादाचा प्रयोग बरीच वर्ष चालू राहिला, नेते आले-गेले,नियोजनपूर्वक प्रगतीच्या योजना जाहीर झाल्या-फसल्या आणि तरीही जागतिकीकरणाच्या वेढ्यात उदार धोरणं स्वीकारणं भारतीय नेत्यांनाही भाग पडलं. आता हा देशही प्रगतीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे.
अशा स्थितीत बरीच पुढची मजल मारलेल्या चीनशी त्याची तुलना होणं स्वाभाविक आहे. दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांची, त्यांच्या ध्येयधोरणांची, त्यांच्या यशापयशाची, देशांमधील अटळ चढउतारांची आणि भविष्यामधल्या शक्याशक्यतांची तुलना करीत सांगितलेली 'त्या' शर्यतीची ही माहितीपूर्ण कथा.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat