Hard Copy Price:
10% OFF R 350R 315
/ $
4.04
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
'सुरेश भट ही पाच अक्षरे उच्चारली तरी गीतांचा मधुघट किणकिणू लागतो आणि गझलांच्या रेशमी सरी बरसू लागतात,' प्रदीप निफाडकर यांनी लिहिलेल्या सुरेश भट यांचे हे चरित्र आहे.
ते म्हणतात त्याप्रमाणे हे रूढार्थाने चरित्र नाही, तर भट यांच्या आठवणी, गझल चळवळीचा इतिहास, पुण्यातील गझल चळवळ, सांस्कृतिक क्षेत्रात भट यांच्याबद्दलची उपेक्षा, भट यांचे काव्यलेखन असे बरेच काही या पुस्तकात आहे
भट यांच्या बालपणापासून माहिती देणाऱ्या या पुस्तकात आहे. भट यांच्या बालपणापासून माहिती देणाऱ्या या पुस्तकात यांच्या व्याक्तीमात्वाचे माहिती नसलेले अनेक पैलू समजतात. त्यांची आवडनिवड, किस्से, गाजलेली गाणी आदींचा समावेशही पुस्तकात आहे.
Very good book. On every page there is a one SHER.
and also information about matra, vrutt all all.Everyone should must read it.
For writing the GAZAL . vritt & vrutti havi.