Home
>
Books
>
आत्मचरित्र
>
Ek Sur Maza Ek Sarangicha - एक सूर माझा एक सारंगीचा
एक सूर माझा एक सारंगीचा
AatmacharitraAmol GhaisaasAutobiographyEkEk Maaza Ek SaarangichaEk SarangichaEk Sur MazaEk Sur Maza Ek SarangeechaEk Sur Maza Ek SarangichaMajestic PrakashanMazaPandit RamnarayanSarangiShashank VechalekarSurआत्मचरित्रएकएक सूर माझाएक सूर माझा एक सारंगीचाएक सारंगीचापंडित रामनारायणमॅजेस्टिक प्रकाशनमाझासूरसारंगी
Hard Copy Price:
10% OFF R 125R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
सारंगी हे केवळ अस्सल आणि मौलिक असे भारतीय तंतूवाद्य नव्हे तर भारतीय भावनांचा जणू आत्माच रामनारायण यांच्या हाती अत्यंत उत्कटपणे आणि आविष्कारसुलभतेने व्यक्त करणारे आहे असे वाटते.
सारंगीचा विचार मला रामनारायणशिवाय करताच येत नाही. ही दोन्ही माझ्या आठवणीत संपूर्णपणे एकवटलेली आहेत. एवढेच नव्हे तर या थोर संगीतकाराच्या स्वर्गीय एकतानतेचा या वाद्याशी संबंध आहे. हे वाद्य अप्रचलित तर वाटत नाहीच कारण अशाच अतुलनीय पद्धतीने त्यांनी ते बोलके केलेले आहे.