AntarcticaArticDhruvDhruvanvarDONDon Dhroovanvar Don PavalDon Dhroowanvar Don PavalDon DhruvDon DhruvanvarDon Dhruvanvar Don PaulDon Dhruvanvar Don PavalDon Dhruvanvar Dona PawalaDon Dhruvanwar Don PavalDon PavalGuidanceInformationInformativeKhandMahitiparMantriMargadarshanparOceanPavalPravas VarnanSatava KhandSuhasSuhas MantreeSuhas MantriTravelingअंटार्क्टिकाआर्क्टिकखंडदोनदोन ध्रुवांवरदोन ध्रुवांवर दोन पावलंदोन पावलंध्रुवध्रुवांवरप्रवास वर्णनपावलपावलंमार्गदर्शनपरमाहितीपरसुहास मंत्रीसातवा खंड
Hard Copy Price:
R 175
/ $
2.24
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
पर्यटनाला जायचं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर भारतातील प्रसिद्ध ठिकाणे वा भारताबाहेरील अमेरिका , सिंगापूर, लंडन अशी मोजकीच नाव येतात. पण अंटार्क्टिका वा आर्क्टिक ही नावं पुढे येणं याची सुतराम शक्यता नाही किंवा अशा प्रकारच्या प्रवासाला जाण्याची इच्छा बाळगणार्यांकडे आपलं भारतीय मन जरा संशयानं पाहते. कारण ह्या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी पैसा व धाडस या दोन्हीची आवश्यकता असते.
बांधकाम व्यवसायात कार्यरत असलेल्या सुहास मंत्री ह्यांनी मात्र हे धाडस केलं.मुळातच प्रवासाची आवड असणार्या मंत्री ह्यांनी या दोन ध्रुवांची सफर करण्याचा निश्चय केला आणि तो यशस्वीपणे पूर्ण केला. आणि त्यातूनच हे पुस्तक आकाराला आले. या पुस्तकात पेंग्विन, हिमनग तसेच इतर अनेक गोष्टींची माहिती वाचायला मिळते. आर्क्टिकवरील ट्रॉम्सो गावातील नॉर्दर्न लाईट्सचा प्रत्यक्ष अनुभव लेखकाला स्तिमित करून टाकतो.सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असताना भर दुपारी गाव दिव्यांमध्ये कसे उजळून निघते याचे मनोहारी वर्णन लेखकाने केले आहे.
या दोन्ही ध्रुवांवरील निसर्गाची किमया अनुभवताना लेखकाचे मन अचंबित होऊन जाते आणि त्यांनी केलेल्या अनुभवाच वर्णन वाचताना वाचकालाही ते अचंबित करून जाते. या पुस्तकातून वाचकाला दोन्ही धृवाची सफर घडेल हे निश्चित.